---Advertisement---

निर्णायक सामन्यात सनरायझर्स-सुपरजायंट्स आमनेसामने! नाणेफेक जिंकून हैदराबादची प्रथम फलंदाजी

On: शनिवार, मे 13, 2023 3:18 PM
---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये शनिवारी (13 मे) डबल हेडर सामने खेळले जातील. दिवसातील पहिला सामना हैदराबाद येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स असा खेळला गेला. घरच्या मैदानावर नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार ऐडन मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 

 

लखनऊ सुपरजायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), कायले मेयर्स, कृणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी.

(IPL 2023 Sunrisers Hyderabad Won Toss And Elected Bat First LSG Want Win)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वक्त बदल दिया! फ्लॉप सुरुवातीनंतर सूर्याने दाखवला ‘सुपला फॉर्म’, पाहा जबरदस्त आकडेवारी 
‘हे केवळ त्याच्यासाठी’, दमदार कमबॅक केलेला चावला घेतोय आपल्याच मुलाकडून प्रेरणा 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---