आयपीएल 2024 मधील 17वा सामना आज (दि. 4) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. घरच्या मैदानावर गुजरात टायटन्स संघ पाहुण्या पंजाब किंग्ज संघाविरुद्ध दोन हात करणार आहे. सामन्याला सुरुवात झाली असून नाणेफेकीत पंजाब किंग्जचा विजय झाला आहे. पंजाबने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन) : ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, केन विल्यमसन, विजय शंकर, अजमतुल्ला उमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, दर्शन नळकांडे
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, सॅम करन, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग
आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असून गुणतालिकेतील आपले स्थान बळकट करण्यासाठी दोन्ही संघ आमने सामने ठाकले आहेत. ( IPL 2024 17th Match Live Gujarat Titans vs Punjab Kings PBKS opt to bowl )
दोन्ही संघाचे सब्स्टिट्युट खेळाडू :
पंजाब – तनय त्यागराजन, नॅथन एलिस, आशुतोष शर्मा, राहुल चहर, विद्वत कवेरप्पा
गुजरात – बीआर शरथ, मोहित शर्मा, संदीप वॉरियर, अभिनव मनोहर, मानव सुथार
This is how we line up for today’s #GTvPBKS clash! 💪
➡️ Kane Williamson
⬅️ David Miller#AavaDe | #GTKarshe | #TATAIPL2024#PaidPartnership pic.twitter.com/kuJeLFRklM— Gujarat Titans (@gujarat_titans) April 4, 2024
अधिक वाचा –
– ‘..आणि किंग खान स्वतः मैदानावर उतरला’, सामना जरी कोलकाताने जिंकला तरी सर्वांची मने जिंकली ती शाहरूखनेच – पाहा व्हिडिओ
– सुपर फॉर्ममध्ये असलेल्या CSK संघाला धक्का! प्रमुख गोलंदाज तातडीने मायदेशी परतला, संपूर्ण स्पर्धेला मुकणार? । IPL 2024
– कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? दिल्लीविरुद्ध आयपीएलच्या पहिल्याच डावात ठोकलं तुफानी अर्धशतक