IPLक्रिकेटखेळाडूटॉप बातम्या

MI vs PBKS सामन्याला सुरुवात, टॉस जिंकून पंजाबचा बॉलिंगचा निर्णय, रोहितचा आज 250वा IPL सामना, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज संघात आज (दि. 18) आयपीएल 2024 स्पर्धेतील 33वा सामना रंगणार आहे. गुणतालिकेत क्रमांक 8 आणि क्रमांक 9 वर असणारे अनुक्रमे मुंबई आणि पंजाबचे संघ आज विजयासाठी कट्टर झुंज देतील. या महत्वाच्या सामन्यात पंजाबने टॉस जिंकला असून प्रथम बॉलिंग अर्थात क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माचा आज 250 वा आयपीएल सामना आहे. पाहा दोन्ही संघाचा प्लेइंग इलेव्हन. ( IPL 2024 PBKS vs MI Live Sam Curran opts to bowl first Rohit Sharma set for 250th match )

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन) : रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह

Related Articles