आयपीएल 2025 साठी सर्व फ्रँचाईजींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जारी केली आहे. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सारख्या संघांनी आपल्या मुख्य खेळाडूंना रिटेन केलं असून दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स सारख्या संघांनी आपल्या कर्णधाराला नारळ दिला आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला सर्व संघांनी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन केलं हे सांगणार आहोत.
गुजरात टायटन्स (जीटी)
शुबमन गिल (16.5 कोटी)
राशिद खान (18 कोटी)
साई सुदर्शन (8.5 कोटी)
शाहरुख खान (4 कोटी)
राहुल तेवतिया (4 कोटी)
लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी)
निकोलस पूरन (21 कोटी)
मयंक यादव (11 कोटी)
रवी बिश्नोई (11 कोटी)
आयुष बदोनी (4 कोटी)
मोहसिन खान (4 कोटी)
मुंबई इंडियन्स (एमआय)
हार्दिक पांड्या (16.35 कोटी)
सूर्यकुमार यादव (16.35 कोटी)
रोहित शर्मा (16.30 कोटी)
जसप्रीत बुमराह (18 कोटी)
तिलक वर्मा (8 कोटी)
चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके)
ऋतुराज गायकवाड (18 कोटी)
मथिशा पाथिराना (13 कोटी)
शिवम दुबे (12 कोटी)
रवींद्र जडेजा (18 कोटी)
महेंद्रसिंग धोनी (4 कोटी)
सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच)
पॅट कमिन्स (18 कोटी)
हेनरिक क्लासेन (23 कोटी)
अभिषेक शर्मा (14 कोटी)
ट्रॅव्हिस हेड (14 कोटी)
नितीश कुमार रेड्डी (6 कोटी)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)
विराट कोहली (21 कोटी)
रजत पाटीदार (11 कोटी)
यश दयाल (5 कोटी)
दिल्ली कॅपिटल्स (डीसी)
अक्षर पटेल (16.50 कोटी)
कुलदीप यादव (13.25 कोटी)
ट्रिस्टन स्टब्ज (10 कोटी)
अभिषेक पोरेल (4 कोटी)
कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर)
सुनील नारायण (12 कोटी)
रिंकू सिंग (13 कोटी)
आंद्रे रसेल (12 कोटी)
वरुण चक्रवर्ती (12 कोटी)
हर्षित राणा (4 कोटी)
रामनदीप सिंग (4 कोटी)
पंजाब किंग्ज (पीबीक्स)
शशांक सिंग (5.5 कोटी)
प्रभासिमरन सिंग (4 कोटी)
राजस्थान रॉयल्स (आरआर)
संजू सॅमसन (18 कोटी)
यशस्वी जयस्वाल (18 कोटी)
रियान पॅराग (14 कोटी)
ध्रुव ज्युरेल (14 कोटी)
शिमरॉन हेटमायर (11 कोटी)
संदीप शर्मा (4 कोटी)
लिलावासाठी सर्व संघांकडे बाकी पर्स
पंजाब किंग्ज- 110.5 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- 83 कोटी
दिल्ली कॅपिटल्स- 73 कोटी
लखनऊ सुपर जायंट्स – 69 कोटी
गुजरात टायटन्स- 69 कोटी
चेन्नई सुपर किंग्ज- 55 कोटी
कोलकाता नाइट रायडर्स- 51 कोटी
सनरायझर्स हैदराबाद- 45 कोटी
मुंबई इंडियन्स- 45 कोटी
राजस्थान रॉयल्स- 41 कोटी
हेही वाचा –
पंत-राहुलवर इतक्या कोटी रुपयांची बोली लागेल! आकाश चोप्रांनी आकडा सांगितला
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, दोन नवीन खेळाडूंना मिळाली संधी
भारत-न्यूझीलंड तिसऱ्या कसोटीची पिच कशी आहे? जाणून घ्या वानखेडे स्टेडियमवरील कसोटी सामन्यांचे रेकॉर्ड