---Advertisement---

आयपीएलमुळे आजपर्यंत झाले एवढे खेळाडू करोडपती

---Advertisement---

मुंबई  | आजपासून ११व्या इंडियन प्रीमियर लीगला सुरूवात होणार आहे. शेषराव वानखेडे स्टेडीअम, मुंबई येथे आज उद्धाटन समारंभानंतर एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माची मुंबई इंडियन्स या संघात सलामीचा सामना होणार आहे. 

आजपर्यंत आयपीएलच्या सर्व पर्वात मिळून ६९४ खेळाडू खेळले आहेत. त्यातील तब्बल ३१६ खेळाडूंना आयपीएलमुळे करोडपती होता आले आहे. 

म्हणजे जवळपास आयपीएलमधील ४५.२४% खेळाडू हे या स्पर्धेमुळे करोडपती झाले. यातील अनेक खेळाडू हे अतिशय गरिब कुटूंबातून आलेले आहेत. 

आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या ६९४ खेळाडूंना मिळून आजपर्यंत तब्बल ४२८४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. 

यावर्षी आयपीएलमध्ये ८ संघातून एकूण १८५ खेळाडू खेळणार असून त्यात भारताचे एकूण १२५ खेळाडू भाग घेणार आहेत.

प्रत्येक संघात सरासरी १५ भारतीय खेळाडू खेळणार आहेत. त्यात दिल्लीचे आणि पंजाब १२ खेळाडू खेळणार आहेत. 

एकूण ६० परदेशी खेळाडूंमध्ये सर्वात जास्त खेळाडू हे आॅस्ट्रेलियाचे आहेत. तब्बल १४ आॅस्ट्रेलियन खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील. 

. ड्वेन ब्रावो Chennai Super KIngs CSK IPL IPL 2018 MIvCSK more than 370 runs ms dhoni rohit sharma suresh raina Wankhede Stadium अकीला धनंजया अनुकूल रॉय आदित्य तारे आंबती रायडू आयपीएल २०१८ इम्रान ताहीर ईशान किशन एन जगदीसन एम एस धोनी (कर्णधार) एमडी निधीश एव्हिन लेविस कनिष्क सेठ कर्ण शर्मा किरॉन पोलार्ड कृणाल पंड्या केएम असिफ केदार जाधव क्षितिज शर्मा चेन्नई सुपर किंग्स चैतन्य बिष्णोई जसप्रीत बुमराह जेपी ड्युमिनी जेसन बेहरेनडॉर्फ तेजिंदर सिंग दीपक चाहर ध्रुव शोरे पॅट कमिन्स प्रदीप सांगवान फाफ डू प्लेसिस बेन कटिंग मयांक मार्कंडे मार्क वूड मुंबई मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मुरली विजय मुस्तफिजूर रेहमान मोनू सिंग कुमार मोहसीन खान रवींद्र जडेजा राहुल चाहर रोहित शर्मा (कर्णधार) लुंगी एन्गिडी वानखेडे स्टेडियम शरद लुम्बा शार्दूल ठाकूर शेन वॉटसन सामानावीर सिद्धेश लाड सुरेश रैना सूर्यकुमार यादव सॅम बिलिंग्स सौरभ तिवारी हरभजन सिंग हार्दिक पंड्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment