---Advertisement---

‘फॉर्ममध्ये परतण्यासाठी आराम हा पर्याय नाही’, संघव्यवस्थापनावर भारतीय दिग्गज भडकला

On: गुरूवार, जुलै 7, 2022 3:08 PM
---Advertisement---

वेस्टइंडीज विरुद्ध २२ जुलैपासून सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा या अनुभवी मात्र फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंना आराम दिला आहे. यावर भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठानने नाराजी व्यक्ती केली आहे.

इरफान पठान म्हणाला,”आराम केल्याने कोणी फॉर्म मध्ये येत नाही.” कोहली आणि रोहितचा सध्याचा फॉर्म लक्षात घेता हे फार लक्षणीय ठरणार आहे.

(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. इतर सविस्तर बातम्या वाचण्यासाठी mahasports.in वर जा)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---