भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर आयोजित ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि एशवटच्या सामन्यात भारतीय युवा फलंदाज इशान किशन याने अर्धशतक झळकावत आपली प्रतिभा दाखवून दिली. विशेष म्हणजे सलामीली आलेल्या राहुल आणि धवनची जोडी बाद झाल्यानंतर किशनने शुभमन गिलसोबत मिळून चांगला डाव रचला आणि वेळप्रसंगी फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संघाने चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले. आता या सामन्यात आणखी चांगली कामगिरी करत भारतीय संघाचे लक्ष्य झिम्बाब्वे संघाला क्लिन स्विप देण्यावर असेल.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हे पाप कुठे फेडणार? विजयानंतरही पाकिस्तानवर होतोय चिटींग केल्याचा आरोप, जाणून घ्या कारण
तिसऱ्या वनडे सामन्यात झळकला गिल! केवळ ‘इतक्या’ चेंडूत झळकावले अर्धशतक






