---Advertisement---

तिसऱ्या वनडे सामन्यात झळकला गिल! केवळ ‘इतक्या’ चेंडूत झळकावले अर्धशतक

On: सोमवार, ऑगस्ट 22, 2022 3:03 PM
Shubman-Gill
---Advertisement---

भारत आणि झिम्बाब्वे या दोन संघात सध्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार केएल राहुलने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शुभमन गिलने तुफानी अर्धशतक झळकावले.

https://twitter.com/BCCI/status/1561646696232210433

यावेळी शुभमन गिलने केवळ ५१ चेंडूंचा सामना करत ५० धावांची खेळा केली. यावेळी त्याने ८ चौकार लगावले. शुभमन गिलच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावाच्या ३५व्या षटकापर्यंत २ गडी गमावत १६१ धावा केल्या आहेत. शिवाय शुभमनची साथ देण्यासाठी इशान किशन क्रिझवर उपस्थित आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी गोलंदाजाचा स्विंग बघून भल्याभल्यांची बॅट थंडावेल! तुम्हीही एकदा पाहाच
हे काय? शिखर धवन गडबडीत घालून आला वेगळीच जर्सी, नाव लपवण्यासाठी वापरली भन्नाट युक्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---