प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या ७ तारखेला प्रो कबड्डीचा १००वा सामना गुजरात जायंट्स आणि जयपूर पिंक पँथर्स हे संघ आमने सामने होते. चुरशीच्या लढतीनंतर जयपूर पिंक पँथर्सने ३६-३१ च्या अंतराने हा सामना जिंकला आहे.
The Panthers prowl back to winning ways! ????????#GGvJPP #SuperhitPanga #VIVOProKabaddi pic.twitter.com/vxTPs2isus
— ProKabaddi (@ProKabaddi) February 7, 2022
गुजरात जायंट्स आणि जयपूर पिंक पँथर्स हे दोन्हीही संघ सध्या गुणतालिकेत टॉप-६ च्या खाली आहेत. त्यामुळे दोन्हीही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा होता. एकवेळ उभय संघ सामन्यात २८-२८ ने बरोबरीवर होते. पण पुढे जयपूर पिंक पँथर्सनी आघाडी घेतली आणि सामन्याचा विजयासह शेवट केला.
महत्वाच्या बातम्या-
ओ शेठ.. तुम्ही नादच केलाय थेट! रोनाल्डोने गाठला ४०० मिलियन इंस्टाग्राम फॉलोवर्सचा जादुई आकडा
आपलेच दात आपलेच ओठ! सूर्यकुमारमुळे रिषभ पंत दुर्देवीरित्या धावबाद, जड मनाने परतला तंबूत
पहिल्या वनडेत फ्लॉप ठरूनही विराटची मोठ्या विक्रमाला गवसणी, मोडला सचिनचा ‘हा’ रेकॉर्ड






