---Advertisement---

अशी आहे अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडिया

On: मंगळवार, मे 29, 2018 5:59 PM
---Advertisement---

आज भारतीय संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान सहा हा अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याच्या मालिकेतुन बाहेर पडला आहे. त्याला हाताला झालेल्या दुखापतीमुळे तो ही मालिका खेळणार नाही.

त्याऐवजी या मालिकेत रिषभ पंत, दिनेश कार्तिक किंवा पार्थिव पटेल यांपैकी एका खेळाडूला संधी मिळु शकते.

या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा ८मे रोजी करण्यात आली होती. तेव्हा या मालिकेसाठी कर्णधारपद अजिंक्य रहाणकडे सोपविण्यात आले आहे. कर्णधार म्हणुन हा रहाणेचा दुसराच कसोटी सामना आहे. यापुर्वी त्याने आॅस्ट्रलियाविरुद्ध धरमशाला कसोटीत संघाचे नेतृत्व केले होते.

या मालिकेतुन कर्णधार विराट कोहलीसह भारताचे दोन तर अफगाणिस्तानचा एक मोठा खेळाडू बाहेर झाला आहे. कसोटी सामना १४ ते १८ जूनला बेंगलोर येथे होणार आहे.

अशी आहे टीम इंडिया- अजिंक्य रहाणे (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, करुण नायर,आर. अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, शार्दल ठाकुर

८मे रोजी घोषीत झालेली टीम इंडिया-

महत्त्वाच्या बातम्या- 

डेविड वॉर्नर-बॅनक्रॉफ्ट पुनरागमनाठी सज्ज

-तो स्क्रिनशाॅट पाहिल्यावर नक्की काय करावे सुचत नव्हते- राशिद खान

ना वार्न- ना मुरली, सचिन म्हणतो हा आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज

चेतेश्वर पुजाराने इंग्लंड गाजवले, वनडेत पुन्हा एक तुफानी फटकेबाजी

त्याची आयपीएलमधील एक विकेट गेली ३० लाख रुपयांना!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment