Afghanistan
IND vs AFG: क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! दुसरा टी-20 मोफत पाहता येणार; जाणून घ्या डिटेल्स…
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका सध्या सुरू आहे. पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 7 विकेट्सने पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता....
टीम इंडियाला मोठा धक्का; सपोर्ट स्टाफमधील ‘या’ सदस्याचा राजीनामा, कारण आलं समोर
अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 13 सप्टेंबरपासून नवी दिल्लीत सुरू होणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वीच टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील एका महत्त्वाच्या सदस्याने राजीनामा दिला आहे.....
भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिका जिओ हॉटस्टारवर नाही! ‘या’ ठिकाणी पाहता येणार सामने
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 13 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने या मालिकेचे प्रसारण हक्क मिळवले आहेत, ज्यामुळे चाहत्यांना सोनी....
वर्ल्डकप 2027 साठी 10 संघ निश्चित! पाहा कोणाला मिळालं थेट तिकीट
आयसीसी (ICC) वनडे विश्वचषक 2027चे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात रोमांचक विजय मिळवून अफगाणिस्तानने विश्वचषकातील आपले स्थान निश्चित केले. या विजयासह,....
2027 वर्ल्ड कपसाठी 9 संघ निश्चित; वेस्ट इंडिजचं थेट क्वालिफिकेशन धोक्यात!
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 92 धावांनी दणदणीत विजय मिळवून अफगाणिस्तानने 2027च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्रता निश्चित केली आहे. आयर्लंडमध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला....
क्रिकेटविश्वावर शोककळा! अफगाण वेगवान गोलंदाज शापूर झाद्रान यांचे वयाच्या 38 व्या वर्षी दिल्लीत निधन
अफगाणिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शापूर झाद्रान यांचे आज (मंगळवार, ७ जुलै) दीर्घ आजारानंतर वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही महिन्यांपासून ‘हेमोफॅगोसायटिक लिम्फोहिस्टिओसिस’....
“युद्धामुळे केवळ द्वेष वाढेल”, काबूलमध्ये पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याने 400 जणांचा मृत्यू, राशिद खानने व्यक्त केले दुःख
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेला सीमावाद थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये १६ मार्चच्या....
कोचला परफेक्ट फेअरवेल; अफगाणिस्तानने कॅनडाला दिला पराभवाचा धक्का
अफगाणिस्तानने २०२६ च्या टी२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने केला. स्पर्धेपूर्वीच बाहेर पडलेल्या अफगाणिस्तान संघाने त्यांच्या शेवटच्या गट डी सामन्यात कॅनडाला ८२ धावांच्या फरकाने पराभूत....
भारताला दुसरे घर मानणाऱ्या अफगाणिस्तानने विजयाने टी20 वर्ल्ड कप मोहिम संपवली; कर्णधार राशिद खान भावूक
चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळलेल्या आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२६ च्या ३९व्या सामन्यात अफगाणिस्तानने कॅनाडाला ८२ धावांनी पराभूत करत आपल्या मोहिमेचा उत्कृष्ट शेवट केला.....
अफगाणिस्तानचा शेवट गोड, कॅनडाविरुद्ध 82 धावांनी दणदणीत विजय
अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२६ मधील आपली मोहिम प्रभावीपणे संपवली. संघाने आपल्या ३९ व्या सामन्यात कॅनडाला ८२ धावांनी पराभूत करत अंतिम....
अंडर 19 वर्ल्ड कप; टीम इंडियाची धुलाई, सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानने ठोकल्या 310 धावा
अंडर-19 वर्ल्ड कप 2026 च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अफगानिस्तानने भारताविरुद्ध अशी कामगिरी केली, ज्याची कदाचित कल्पनाही कोणी केली नव्हती. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात....
टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी संघाला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज स्पर्धेतून बाहेर
टी20 वर्ल्ड कप 2026च्या तोंडावर अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज नवीन उल हक दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.....
अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्यूवर BCCI ने व्यक्त केला शोक; पाकिस्तानविरुद्ध होणार मोठी कारवाई!
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सुरू असलेल्या लष्करी संघर्षात तीन तरुण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. या तीन खेळाडूंच्या मृत्यूने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या....
रशिद खानने पीसीबीला दिला 440 वोल्टचा झटका, पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा घेतला जबरदस्त बदला
पाकिस्तानी हवाई हल्ल्यानंतर अफगाण क्रिकेटपटू संतापले आहेत. पाकिस्तानमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात तीन तरुण अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. हे तिन्ही खेळाडू क्लब स्तरावर खेळले होते.....
क्रीडाजगताला हादरवणारी घटना; पाकिस्तानच्या हल्ल्यात 3 तरुण क्रिकेटपटूंचा मृत्यू, राशिद खान आक्रोशात
पाकिस्तानच्या अलीकडील हवाई हल्ल्यांमध्ये तीन अफगाण तरुण क्रिकेटपटूंचा बळी गेल्याने संपूर्ण अफगाणिस्तान क्रीडा विश्वात संतापाची लाट उसळली आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने या हल्ल्यांवर....



















