कबड्डी
महाराष्ट्राच्या महिला संघाला पुढचा सामना करो या मरो असाच
मुंबई । फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेत आज महाराष्ट्राच्या महिला संघाला आज हरियाणा संघाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात हरियाणाने ४१-३५ असा विजय मिळवला. ....
अनुप कुमारच्या हरियाणाचा पहिल्या सामन्यात उत्तरप्रदेशवर विजय
मुंबई । फेडेरेशन कप कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्याच सामन्यात हरियाणाने उत्तरप्रदेश संघावर असा विजय मिळवला. या सामन्यात अनुभवाच्या जोरावर हरियाणाने उत्तरप्रदेशचा असा पराभव केला.....
रोमहर्षक सामन्यात महाराष्ट्राचा उत्तरप्रदेशवर १ गुणाने विजय
फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये आज महाराष्ट्राने उत्तरप्रदेशचा एक गुणाने पराभव केला. महाराष्ट्राने या सामन्यात ३४-३३ असे उत्तरप्रदेशाला पराभूत केले. महाराष्ट्राकडून या सामन्यात कर्णधार रिशांक देवाडिगाने....
महाराष्ट्राच्या महिलांच्या कबड्डी संघाचा केरळविरुद्ध मोठा विजय
मुंबई । फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये पहिल्याच सामन्यात आज महाराष्ट्राच्या महिला संघाने केरळ संघावर ४७-२१ असा मोठा विजय मिळवला. तब्बल २६ गुणांनी विजय मिळवत महाराष्ट्राच्या....
मॅटबरोबरच मातीवरची कबड्डीही टिकली पाहिजे – उद्धव ठाकरे
मुंबई । आज फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचे उदघाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मॅटबरोबरच मातीवरची कबड्डीही टिकली पाहिजे असे मत व्यक्त....
असा झाला फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा उदघाटन सोहळा संपन्न
मुंबई । आज फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा उदघाटन सोहळा जोगेश्वरी येथील एसपीआरएफ ग्राउंडवर पार पडला. यावेळी अनेक मान्यवर, प्रो कबड्डी आणि कबड्डी क्षेत्रातील आजी-माजी खेळाडू,....
परदीप नरवाल पुढच्या मोसमात खेळणार या संघाकडून
मुंबई । पाटणा पायरेट्सचा कर्णधार परदीप नरवाल येत्या मोसमात उत्तराखंडकडून न खेळता हरियाणा संघाकडून खेळताना दिसेल. ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हा खेळाडू उत्तराखंडकडून खेळला होता.....
फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा: आजच्या सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक
मुंबई | आजपासून फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा २०१८ला जोगेश्वरी येथील एसआरपीएफ मैदान येथे सुरुवात होत आहे. आज स्पर्धेत एकूण ४ सामने होणार असून त्यात पुरुष....
…तर दाद मागायची कोणाकडे? – किशोरी शिंदे यांचा सवाल
मुंबई । महाराष्ट्राची माजी कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू किशोरी शिंदेने आज महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या निवड समितीवर टीका करताना जर वरिष्ठ खेळाडूंनाच असा न्याय मिळत....
फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात
मुंबई । उद्यापासून सुरु होत असलेल्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन....
फेडेरेशन कप कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ या गटात
मुंबई । उद्यापासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी काल महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा झाली. आज हे संघ कोणत्या गटातून खेळणार याचेही चित्र....
फेडेरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी हिमाचल प्रदेशच्या संघाची घोषणा
हिमाचल प्रदेशच्या बिलासपूरमधील केहलूर खेळ प्रांगणात हिमाचल प्रदेशच्या महिला कबड्डी टीमच्या सराव शिबिराचा काल समारोप झाला. टीमचे प्रशिक्षक रतन लाल यांनी सांगितलं की,या शिबिराचे आयोजन....
फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी असा आहे महाराष्ट्राच्या महिलांचा संघ
मुंबई । ९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला संघाची आज घोषणा झाली. या संघाचे नेतृत्व मुंबई उपनगरची सायली जाधवकडे कायम ठेवण्यात....
Breaking: फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा
मुंबई । ९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची आज घोषणा झाली. यात ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला ११ वर्षांनी पुरुष....





