कबड्डी

हा आहे फेडरेशन कपमध्ये भाग घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू

फेब्रुवारी 6, 2018

मुंबई । शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी चॅम्पियनशिप २०१८ स्पर्धा सुरु होत आहे. मुंबई कबड्डी उपनगर ह्या स्पर्धेचे आयोजक असून यात कबड्डीमधील अनेक दिग्गज....

फेडरेशन कप: या ४ खेळाडूंना महाराष्ट्राच्या कबड्डी संघातून वगळले

फेब्रुवारी 2, 2018

मुंबई । पुढच्या आठवडयात होणाऱ्या फेडेरेशन चषक कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या पुरुष संभाव्य संघातून ४ खेळाडूंना वगळण्यात आल्याचे वृत्त आहे. या चार खेळाडूंमध्ये सचिन शिंगाडे, अजिंक्य....

फेडरेशन कपमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाचे नेतृत्व कोणाकडे?

फेब्रुवारी 1, 2018

मुंबई । या महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या फेडरेशन कप स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील....

फेडरेशन कप: महाराष्ट्राच्या कबड्डी संघात ४ बदल अपेक्षित

फेब्रुवारी 1, 2018

मुंबई । या महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या फेडरेशन कप स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या दोन्ही संघात ४ बदल....

तब्बल ११ वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या वीरांचा गौरव

जानेवारी 29, 2018

पुणे । ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला तब्बल ११ वर्षांनी विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने खेळाडू,....

संपूर्ण यादी: फेडेरेशन कपमध्ये हे महिलांचे संघ होणार सहभागी

जानेवारी 29, 2018

मुंबई । फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या फेडरेशन कप स्पर्धेत पुरुष आणि महिलांचे ८ संघ सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ज्या ८ संघांनी उपांत्यपूर्व फेरी....

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा होणार गौरव

जानेवारी 22, 2018

पुणे । तब्बल ११ वर्षांनी महाराष्ट्र राज्याला ६४व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंचा २७ जानेवारी रोजी गौरव केला जाणार आहे. हा....

एशियन गेम्ससाठी भारतीय संघात स्थान मिळण्याबाबत महाराष्ट्राचे खेळाडू आशावादी

जानेवारी 19, 2018

मुंबई । दोन आठवड्यांपूर्वी संपलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत जबदस्त कामगिरी करून विजेतेपद जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील खेळाडू एशियन गेम्ससाठी भारतीय संघात स्थान मिळण्याबाबत आशावादी आहेत. महाराष्ट्राने ६५व्या....

हैद्राबाद येथील राष्ट्रीय स्पर्धेपाठोपाठ आजपासून दुसरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

जानेवारी 19, 2018

हैद्राबाद येथे झालेल्या ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेपाठोपाठ कालपासून व्हीएनए इंडस्ट्रियल राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला पल्लम, उमदा, कासारगोड येथे सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ....

दुसऱ्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन विश्वनाथ स्पोर्टस्‌ मीटचे शानदार उद्‌घाटन

जानेवारी 19, 2018

पुणे । एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलाजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभारे यांच्यातर्फे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन विश्वनाथ स्पार्टस्‌ मीट २०१८चे शानदार उद्‌घाटन प्रमुख पाहुणे खासदार....

प्रो कबड्डीच्या ६व्या आणि ७व्या मोसमाच्या तारखांची घोषणा

जानेवारी 18, 2018

भारतीय खेळ जगतात ज्या लीगची मोठी चर्चा होते त्या प्रो कबड्डीच्या ६व्या आणि ७व्या मोसमाची घोषणा आज करण्यात आली. ६व्या मोसमाची सुरुवात १९ ऑक्टोबर २०१८....

फेडेरेशन कपमध्ये खेळण्यासाठी उत्सुक: रिशांक देवाडिगा, कर्णधार महाराष्ट्र

जानेवारी 15, 2018

मुंबई । राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला तब्बल ११ वर्षांनी विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा स्टार कबड्डीपटू आणि महाराष्ट्र संघाचा कर्णधार रिशांक देवाडिगा मुंबईमध्ये होणाऱ्या....

हे मोठे कबड्डीपटू घेऊ शकतात फेडेरेशन कपमध्ये भाग

जानेवारी 13, 2018

मुंबई । फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या फेडेरेशन कप स्पर्धेत प्रो कबड्डी तसेच राष्ट्रीय स्पर्धा गाजवलेले दिग्गज कबड्डीपटू आपल्याला खेळताना दिसू शकतात. त्यात महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगासह....

मुंबईत सोमवारपासून महा मुंबई कबड्डी लीगला सुरुवात

जानेवारी 13, 2018

कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात कबड्डीचे जोरदार वारे वाहू लागले आहे. कबड्डीमधील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर आता मुंबई शहरात महा मुंबई कबड्डी लीगचे....

फेब्रुवारीत मुंबईत होणार तिसऱ्या कबड्डी फेडेरेशन कपचा थरार

जानेवारी 13, 2018

मुंबई । कबड्डी या खेळाला सध्या चांगले दिवस आले आहेत. हा खेळ सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. प्रो कबड्डी, एशियन चॅम्पियनशिप आणि ह्याच महिन्यात झालेल्या ६५व्या....

Previous Next