fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आश्चर्यम! खेळाडूने षटकार ठोकून स्वतःच्या कारच्या फोडल्या काचा

August 28, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । गुरुवारी क्रिकेटमध्ये एक विचित्र घटना घडली.  ही घटना इतर कुणाबरोबर नव्हे तर आयर्लंड संघातील अष्टपैलू केविन ओ ब्रायन बाबत घडली आहे. केविन ओब्रायनने गुरुवारी धमाकेदार खेळी करत सर्वांची मने जिंकली. पण जेव्हा तो घरी जाण्यासाठी बाहेर आला आणि गाडी पाहिली तेव्हा तो दंग होऊन गेला खरं तर, केव्हिन ओब्रायनने त्याच्या खेळीदरम्यान एक उत्तुंग षटकार ठोकला होता. तो चेंडू थेट त्याच्या कारवर जाऊन आदळला. त्यामुळे त्याच्या गाडीच्या काचा फुटल्या.

केव्हिन ओ ब्रायनन गुरुवारी इंटर प्रोविंसियल मालिकेत खेळत होता. या आयरिश अष्टपैलू खेळाडूने सामन्यात 37 चेंडूत 82 धावांची तुफानी खेळी केली. या डावात केविन ओ ब्रायनने 8 लांब षटकार ठोकले. दरम्यान, यातील एक षटकार इतका उत्तुंग होता की तो चेंडू थेट पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या त्याच्या स्वत:च्याच गाडीवर जाऊन पडला. चेंडू जोरदार लागल्याने त्याचा गाडीच्या काचा फुटल्या. या घटनेची माहिती खुद्द आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांच्या ट्विटरवरून दिली आहे.

Kevin O'Brien in the Inter-Provincial Series match on Thursday:
✳️ 82 runs in 37 balls
✳️ 8️⃣ x 6s
✳️ Broke his own car window with a six 💥😅 pic.twitter.com/7qtYHRMCRq

— ICC (@ICC) August 28, 2020

पेमब्रोक क्रिकेट क्लब येथे हा सामना सुरु होता, ज्यात आयर्लंड संघाचा सुप्रसिद्ध फलंदाज केविन ओ ब्रायनदेखील खेळत होता. ओब्रायनच्या कारची काचा फोडल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याने ठोकलेल्या षटकाराची चर्चा रंगू लागली. केव्हिन ओ ब्रायन मायभूमी लेन्स्टर लाइटनिंगसाठी टी20 सामने खेळत होता.

केविन ओब्रायन आपल्या तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, पण क्लब क्रिकेटमधील हा सामना असल्याने याची जास्त चर्चा झाली नव्हती. आयर्लंड संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकाविले होते. केव्हिन ओ ब्रायन 2011 च्या वनडे विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध तुफानी शतकी खेळी करुन आयर्लंड संघाला जिंकवून दिल्याने चर्चेत आला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी- सीएसके संघाला धक्का; संघातील सदस्य आढळले कोरोना पॉझिटिव्ह

सीपीएलमध्ये चालली मोहम्मद नबीच्या फिरकीची जादू; दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात

बाप होणार विराट कोहली, पण ट्रोल होतोय सैफ अलीचा मुलगा तैमूर

ट्रेंडिंग लेख –

७० शतकांना गवसणी घालणारा किंग कोहली आयपीएल २०२०मध्ये करू शकतो हे ‘विराट’ विक्रम

मुंबई इंडियन्सकडून फक्त १ सामना आला नशिबी, त्यातही ‘हे’ २ भारतीय क्रिकेटर ठरले फ्लॉप

लॉकडाऊन दरम्यान या ५ क्रिकेटपटूंनी दिली ‘गुडन्यूज’, ३ भारतीयांचा समावेश


Previous Post

७० शतकांना गवसणी घालणारा किंग कोहली आयपीएल २०२०मध्ये करू शकतो हे ‘विराट’ विक्रम

Next Post

बॅडमिंटन खेळाडूंसाठी वाईट बातमी; या दोन मोठ्या स्पर्धा झाल्या रद्द

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@sportzhustle
IPL

आयपीएल २०२१ चा भावूक क्षण! रैनाने धरले भज्जीचे पाय, पाहा व्हिडिओ

April 22, 2021
Next Post

बॅडमिंटन खेळाडूंसाठी वाईट बातमी; या दोन मोठ्या स्पर्धा झाल्या रद्द

क्रिकेटच्या काळ्या अध्यायाची दशकपूर्ती: २०१० स्पॉट फिक्सिंग प्रकरण

हिंदी येत असूनही इंग्लंडच्या खेळाडूने भासवले येत नसल्यासारखे; ऐकली धोनीची रणनीती, तरीही...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.