IPLक्रिकेटखेळाडूटॉप बातम्या

अर्रर्र..हे काय केलं ! गॅलरीत आलेला षटकाराचा चेंडू प्रेक्षकाने ‘गुप्त जागी’ लपवला, आयपीएलमध्ये घडला भन्नाट किस्सा – Video

इंडियन प्रीमियर लीग ही क्रिकेटच्या एन्टरटेन्मेंटची देखील महा लीग झाली आहे. फलंदाजांकडून गोलंदाजांची होणारी धुलाई, टोलेजंग षटकार, धुवांधार फलंदाजी यांच्या जोडीला स्टेडियममध्ये प्रेक्षक गॅलरीत होणाऱ्या घटनाही करमणूकीचे साधन बनल्या आहेत. मैदानावर आजवर अनेकदा प्रपोज केल्याचेही पाहिलंय. मिस्ट्री गर्ल्स तर प्रत्येक हंगामात दिसून येतात. ( KKR fan caught by police personnel after he tried to steal the match ball Watch viral video )

अशा आयपीएलच्या अनेक रंजक किस्स्यात एक नवा किस्सा जोडला गेलाय. हा किस्सा आहे प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या क्रिकेटप्रेमीचा. फलंदाजाने मारलेला षटकाराचा चेंडू एका क्रिकेट चाहत्याकडे आल्यावर त्याने तो थेट चोरण्याचा प्रयत्न केला. पोलिसाने त्याच्याकडून चेंडू हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याने तो थेट पँटच्या अंडरगारमेंट्स मध्ये लपवण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण व्हिडिओ सोशलवर जोरात व्हायरल होत आहे.

Related Articles