---Advertisement---

‘बेबी सिटर रिषभ पंतची आणखी एक टी२० कसोटी खेळी’, सावकाश खेळी केल्यानंतर पंत ट्रोल

On: शनिवार, ऑक्टोबर 24, 2020 9:43 PM
---Advertisement---

आयपीएल २०२०चा ४२ वा सामना शनिवारी (२४ ऑक्टोबर) अबु धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हा सामना कोलकाताने आपल्या शानदार कामगिरीने ५९ धावांनी जिंकला. हा त्यांचा या हंगामातील सहावा विजय होता. यासोबतच ते २ गुण मिळवत गुणतालिकेत १२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर विराजमान झाले.

कोलकाताविरुद्ध सावकाश खेळी केल्यामुळे दिल्लीचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत चांगलाच ट्रोल झाला आहे.

सावकाश खेळीसाठी पंतवर चाहत्यांनी साधला निशाना

रिषभ पंत कोलकाताविरुद्धच्या या सामन्यात पूर्णपणे प्लॉप ठरला. त्याने ३३ चेंडू खेळत केवळ २७ धावांची सावकाश खेळी केली. त्याची ही सावकाश खेळी पराभवाचं एक मोठ कारण ठरली.

या खेळीसाठी पंतला ट्विटरवर चाहत्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. यासोबतच पंतवर चाहते अनेक मिम्स करत आहेत.

https://twitter.com/Romeo_theboss/status/1319986282294956032

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1319986797947092993

https://twitter.com/ronak_hv/status/1319987854139768832

https://twitter.com/AshokUp74980586/status/1319987631162208256

https://twitter.com/Jaimin111102/status/1319987623436324866

https://twitter.com/hellomjmishra/status/1319987562803441665

https://twitter.com/Romeo_theboss/status/1319987536077307905

https://twitter.com/pankaj_ojha/status/1319987445254049793

https://twitter.com/ShyamSu75971853/status/1319987158480945152

https://twitter.com/LazyKachua/status/1319986815533641728

https://twitter.com/BadBrownSid/status/1319986647950241792

https://twitter.com/chasematte/status/1319986505742340100

रिषभ पंतने आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांमध्ये २१७ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

-पेटूराम रिषभ पंत सोशल मीडियावर होतोय ट्रोल, कमेंट पाहून तुम्हालाही फुटेल हसू

-दिल्लीला दुखापतींनी घेरले; रिषभ पंत पाठोपाठ आता खुद्द कर्णधारावरच आले संकट

-दिल्लीची गाडी डगमगणार? गोलंदाजांना नडणारा रिषभ पंत ‘इतक्या’ दिवसांसाठी संघाबाहेर

ट्रेंडिंग लेख

-आयपीएलच्या १३ व्या हंगामात धोनीचा चेन्नई संघ झाला फ्लॉप, ही आहेत ३ प्रमुख कारणे

-‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’

-“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---