---Advertisement---

‘त्यांनी चांगली टक्कर दिली’, मालिका विजयानंतर भारतीय कर्णधाराने केलं प्रतिस्पर्धींच तोंडभरून कौतुक

On: मंगळवार, ऑगस्ट 23, 2022 10:44 AM
KL-Rahul-Regis-Chakabva
---Advertisement---

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आयोजित करण्यात आलेल्या ३ सामन्यांच्या वनडे सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. कर्णधार म्हणून केएल राहुलचा हा पहिला मालिका विजय होता. याविजयानंतर आपले मनोगत व्यक्त करताना राहुलने आपल्या संघावरील विश्वस खुलून व्यक्त केला. शिवाय झिम्बाब्वे संघावर कौतुकांचा वर्षावही केला.

सामन्यानंतर “सामना जिंकून आनंद झाला, आम्ही येथे चांगल्या कामगिरीची अपेक्षा घेऊन आलो. आम्हाला मैदानावर जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता. त्यांनी हा सामना चांगला खेळला. आम्ही लवकर खेळ संपवला असता. गोलंदाजांची कसोटी लागली आणि त्यांचा स्वतःवर विश्वास होता.” असं म्हणत राहुलने झिम्बाब्वे संघाचेदेखील कौतुक केलं.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –

ब्रेकिंग! टीम इंडियाला झटका, प्रशिक्षक द्रविड मोठ्या कारणामुळे आशिया चषकाला मुकणार?
‘दिलसे बुरा लगता है भाई!’ युझवेंद्र चहलने सर्वांसमोर व्यक्त केलं दु:ख

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---