अफगाणिस्तानविरुद्ध आशिया चषकातील शेवटचा सुपर4 सामना जिंकल्यानंतर भारताचा कार्यवाह कर्णधार केएल राहुल म्हणाला की, शस्त्रक्रियेनंतर परतणे आणि क्रिकेट खेळणे सोपे नव्हते.
राहुल म्हणाला की, “मला माझी लय सहज सापडत नव्हती. या स्पर्धेच्या शेवटी मला ती गती मिळाली याचा मला आनंद आहे. हाँगकाँगविरुद्ध मला फ्री हिट मिळाले आणि एक षटकार मारला, त्या सामन्यात मी आणखी एक षटकार मारला. नंतर मी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही काही शॉट्स खेळलो, ज्यामुळे मला मी लयीत येत असल्याचे जाणवले. त्यामुळे आता सध्या माझी आत्मविश्वास बळावला आहे जी संघासाठी तांगली गोष्ट आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याच्या जागी रहाणे किंवा रोहित असता तर?…’ माजी दिग्गजाने थेट भारताच्या निवडसमितीवरच उचलले सवाल
‘…म्हणून कोहली सलामीवीर बनू शकत नाही!’ चाहत्यांच्या मागणीला माजी दिग्गजाचं सडेतोड उत्तर






