लिजेंड्स लीगचा तिसरा हंगाम सप्टेंबरमध्ये खेळला जाणार आहे. दिग्गजांच्या या लीगसाठी आज (29 ऑगस्ट) लिलाव पार पडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही.
लिजेंड्स लीगमध्ये एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. अद्याप लीगचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेलं नाही. यंद या लीगमध्ये शिखर धवन आणि दिनेश कार्तिकसारखे स्टार खेळाडूही सहभागी होणार आहेत.
लिजेंड्स लीग क्रिकेट लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंची यादी
तिलकरत्ने दिलशान
दिनेश रामदीन
टिम पेन
आरोन फिंच
शॉन मार्श
मार्टिन गुप्टिल
तमीम इकबाल
हाशिम अमला
समृद्धि उत्सेय
निकी बोजे
आरपी सिंह
ब्रेट ली
चेतन सूर्यवंशी
जेसी रायडर
टिम ब्रेसनन
जेम्स फ्रँकलिन
मॅट प्रायर
जस्टिन कॅम्प
उपुल थरंगा
विलियम पोर्टरफील्ड
काइल कोएट्जर
कॅलम मॅक्लोड
कॅमरून व्हाइट
मोहम्मद अशरफुल
ग्रीम स्वान
माजिद हक
थिलन तुषारा
टिम मुर्तघ
फरहान बेहराडियन
आलोक कपाली
करीम सादिक
बेन कटिंग
आशान प्रियंजन
वुसी सिबांडा
लाहिरु थिरिमाने
एड जॉयस
टॉम कूपर
चमारा कपुगेदरा
वेवेल हिंड्स
मायकल क्लिंगर
शहरयार नफीस
कबीर अली
मिशेल मॅक्लेनाघन
प्रवीण कुमार
सुलेमान बेन
कायल जार्विस
टोड एस्टल
दिलहारा फर्नांडो
स्टीवन फिन
रियान साइडबॉटम
जॉन मूनी
नील ब्रूम
चमारा सिल्वा
कॅलम फर्ग्यूसन
नवरोज मंगल
हेनरी डेविड्स
रिकार्डो पॉवेल
प्रेस्टन मोमसेन
देवेन्द्र बिशु
रंगना हेराथ
प्रज्ञान ओझा
धम्मिका प्रसाद
स्वप्निल असनोदकर
जोनाथन कार्टर
दिमित्री मॅस्करेनहास
सचिथ पथिराना
रॉबी फ्रायलिन्क
रजत भाटिया
दिलरुवान परेरा
मनविंदर बिस्ला
महेला उदावत्ते
लिजेंड्स लीग क्रिकेट लिलावात विकले गेलेले खेळाडू
एल्टन चिगुंबरा – 25 लाख
हॅमिल्टन मसाकाद्जा – 23.28 लाख
पवन नेगी – 40 लाख
जीवन मेंडिस – 15.6 लाख
सुरंगा लकमल – 34 लाख
श्रीवत्स गोस्वामी – 17 लाख
हामिद हसन – 21 लाख
नॅथन कूल्टर नाइल – 42 लाख
सॅमिउल्लाह शिनवारी – 18.595 लाख
जॉर्ज वर्कर – 15.5 लाख
इसुरु उडाना – 62 लाख
रिकी क्लार्क – 38 लाख
स्टुअर्ट बिनी – 40 लाख
जसकरन मल्होत्रा – 10.50 लाख
चॅडविक वाल्टन – 60 लाख
बिपुल शर्मा – 17 लाख
ड्वेन स्मिथ – 47.36 लाख
कॉलिन डी ग्रँडहोम – 32.36 लाख
नमन ओझा – 40 लाख
धवल कुलकर्णी – 50 लाख
क्रिस मपोफू – 40 लाख
केविन ओ’ब्रायन – 29.17 लाख
रॉस टेलर – 50.34 लाख
विनय कुमार – 33 लाख
रिचर्ड लीवाइ – 17 लाख
दिलशान मुनावीरा – 15.5 लाख
शहबाज नदीम – 35 लाख
फिडेल एडवर्ड्स – 29 लाख
बेन लॉफलिन – 23 लाख
शेल्डन कॉटरेल – 33.56 लाख
डॅन क्रिश्चियन – 56.95 लाख
एंजेलो परेरा – 41 लाख
मनोज तिवारी – 15 लाख
असेला गुनारत्ने – 36 लाख
सोलोमन मायर – 38 लाख
अनुरीत सिंह – 27 लाख
अबू नेचिम – 19 लाख
अमित वर्मा – 26 लाख
लियाम प्लंकेट – 41.56 लाख
मोर्ने वॅन विक – 29.29 लाख
लेंडल सिमंस – 37.5 लाख
असगर अफगान – 33.17 लाख
जेरोम टेलर – 36.17 लाख
पारस खडका – 12.58 लाख
सेक्कुगे प्रसन्ना – 22.78 लाख
कमाउ लेवरॉक – 11 लाख
साइब्रांड – 15 लाख
हेही वाचा –
काश्मीरमध्ये तब्बल 38 वर्षांनंतर क्रिकेट परतणार! धवन-कार्तिकसारखे दिग्गज दिसतील ॲक्शनमध्ये
Champion’s Trophy 2025: जय शाह ICC अध्यक्ष बनले, तरीही भारत पाकिस्तानात जाणार?
“सचिन नंतर मी क्रिकेटचा देव आहे” भारतीय दिग्गजाचं खळबळजनक वक्तव्य! VIDEO