---Advertisement---

एमएसआरए 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या महेश माणगावकर, तामिळनाडूच्या जोश्ना चिनप्पा यांना अग्रमानांकन

On: बुधवार, जून 12, 2019 8:07 PM
---Advertisement---

पुणे। महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस्‌ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसआरए-76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्राच्या महेश माणगावकर याला, तर महिला गटात तामिळनाडूच्या जोश्ना चिनप्पा यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:

पुरुष गट:
1. महेश माणगावकर(महाराष्ट्र), 2. अभिषेक प्रधान(महाराष्ट्र), 3. अभिषेक अगरवाल(महाराष्ट्र), 4. विजय कुमार(सर्व्हिसेस), 5. गौरव नंदराजोग(दिल्ली), 6. रणजित सिंग(सर्व्हिसेस), 7. जमाल साकिब(सर्व्हिसेस);

महिला गट:

1. जोश्ना चिनप्पा(तामिळनाडू), 2. उर्वशी जोशी(महाराष्ट्र), 3. सुनयना कुरुविला(तामिळनाडू), 4. तन्वी खन्ना(दिल्ली).

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment