---Advertisement---

हॅट्रिक घेऊन इतिहास रचणाऱ्या महिला क्रिकेटपटूने ‘या’ कर्णधारासोबत केले लग्न

On: शनिवार, जुलै 4, 2020 8:26 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारी दक्षिण आफ्रिकेची क्रिकेटर मारिजाने काप आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहते. 4 जानेवारी 1990 साली इस्टर्न केप येथे जन्मलेल्या मारिजाने 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 

मारिजाने 2017 साली झालेल्या आयसीसी महिला ‘वनडे टीम ऑफ द इयर’ म्हणून निवडण्यात आले. वनडे क्रिकेटमध्ये 100 बळी घेण्याचा पराक्रम देखील केला आहे. 100 वनडे सामने खेळणारी ती दक्षिण आफ्रिकेची तिसरी महिला क्रिकेटपटू आहे.

मारिजाने क्रिकेटमधील कारकिर्दीपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली साली. तिने आपल्याच संघाची कर्णधार डेन वान नीकर्क महिला जीवनसाथी म्हणून निवडले. सोशल मीडियावर त्यांचे फोटो हिट ठरतात.

मारिजाने दक्षिण आफ्रिकेकडून 1कसोटी, 108 वनडे आणि 78 टी 20  सामने खेळली आहे. तिने तिचा एकमात्र कसोटी सामना भारताविरुद्ध 2014 साली खेळला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---