टी२० ब्लास्ट २०२२ मध्ये गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्यपुर्व फेरीतील सामन्यामध्ये रिमोट कंट्रोल कारने चेंडू मैदानात आणला गेला. स्पर्धेच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर त्याचा व्हीडियो शेअर केला गेला आहे.
Vitality Blast 2022 Car Arrived In Ground With Ball First Quarterfinal https://t.co/p45nQ3BcXm
— ARFIUS.com (@Arfius_Official) July 8, 2022
या व्हिडीयोवर एका युजरने कमेंट करत लिहले आहे की, ” हा आहे सामन्याचा चेंंडू मैदानात आणण्याचा नवीन प्रकार.” क्रिकेट सध्या रोज बदलत आहे. त्यात चेंडू रिमोटने मैदानात आणण्याचा हा प्रकार चाहत्यांना भलताच भावला आहे. अनेकांनी यावर जोरदार कमेंट्स देखील केल्या आहेत. या चित्तथरारक सामन्यात यॉर्कशायरने सरे संघाला केवळ १ धावाने पराभूत केले.
(ही बातमी ६० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)