महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (6 जून) पुणे येथे पार पडला. सहा संघांचा सहभाग असलेल्या या लिलावात अनेक उदयोन्मुख खेळाडूंवर बोली लावण्यात आली. या लिलावादरम्यान एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी मोठी घोषणा केली. पुढील वर्षी अशाच प्रकारे चार महिला संघांना घेऊन, महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांची मोठी घोषणा!!!
पुढील वर्षी महिलांची #MPL करणार आयोजित, चार संघांचा सहभाग, भारतात प्रथमच कोणत्याही राज्य क्रिकेट संघटनेकडून आयोजन pic.twitter.com/AQKhYnL5Eg
— Mahesh Waghmare (@MaheshMGW23) June 6, 2023
(MCA president Rohit Pawar’s big announcement during the MPL auction)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनलच्या आधी भारतीय वेगवान गोलंदाजाचा साखरपुडा, समोर आला पहिला फोटो
MPL AUCTION: महाराष्ट्रातील 319 खेळाडू आजमावणार नशीब, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार लाईव्ह लिलाव