---Advertisement---

MI vs PBKS । नाणेफेक जिंकून मुंबईचा गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन

Rohit Sharma
---Advertisement---

आयपीएल 2023चा 46वा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांतील हा सामना पंजाब किंग्जचे होम ग्राउंड असलेल्या मोहालीमध्ये खेळला जात आहे. मुंबईने संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चर खेळत असल्याने अर्जुन तेंडुलकरला सलग दुसऱ्या सामन्यात बेंचवर बसावे लागले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, टिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्शद खान .

पंजाब किंग्ज – प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गंभीरसोबतच्या वादानंतर विराटला घेऊन देवदर्शनाला गेली अनुष्का, व्हिडिओ व्हायरल
‘वेगाचा बादशाह’ डेल स्टेनही झाला ईशांतच्या गोलंदाजीचा फॅन; म्हणाला, ‘मी आतापर्यंत कधीच…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---