---Advertisement---

‘राजा हा नेहमी राजाच असतो!’ आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान मिळाल्यानंतर रिजवानचे खास ट्वीट

On: बुधवार, सप्टेंबर 7, 2022 5:19 PM
Virat Kohli-Mohammad-Rizwan-Babar-Azam
---Advertisement---

नुकतीच आयसीसीची सुधारित क्रमवारी जाहिर झाली. या क्रमवारीत गेल्या 1156 दिवसांपासून टी20 प्रकारात पहिल्या स्थानावर विराजमान असलेल्या बाबरची आझमशाही दिसून आले. त्याच्या जागी त्याचा जोडीदार मोहम्मद रिजवान याने पहिल्या क्रमांकावर उडी घेतली. त्यानंतर मोहम्मद रिजवानने एक खास ट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्याने कर्णधार बाबर आझमचे विशेष आभार मानले आहेत.

कर्णधार बाबरच्या कारकिर्दीतील हा 1156वा दिवसांचा मान आहे.कर्णधार आणि मी वेगळे नाहीत, कितीही काही जालं तरी राजा हा राजाच राहतो. तम्ही दिलेल्या प्रेमासाठी मी तुमचा आभारी आहे. अशा आशयाचे ट्वीट रिजवानने शेअर केले आहे. त्यामुळे त्याने आलेल्या शुभेच्छांचा स्विकार केला असला तरी बाबर आझमचे खास कौतुक केले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचा माजी दिग्गज गोलंदाज स्टेशनवर पाहतोय रेल्वेची वाट, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
‘सलग दोन पराभव हे भारतीय संघासाठी चांगले संकेत!’ माजी दिग्गजाचे खळबळजनक विधान
दीपक हुड्डाकडून गोलंदाजी का करून घेतली नाही?, कर्णधार रोहितने सांगितले कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---