भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी अर्जुन पुरस्कार मिळवणारा 58 वा क्रिकेटपटू ठरला आहे. आज (9 जानेवारी) रोजी त्याला हा मोठा क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याचा हा पुरस्कार देऊन गौरव केला.
क्रिकेट विश्वात पहिल्यांदाच सलीम दुर्रानी यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा शेवटचा क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhavan) होता. शिखरला 2021 मध्ये हा सन्मान मिळाला होता. गेल्या वर्षी या पुरस्कारासाठी एकाही क्रिकेटपटूला नामांकन मिळाले नव्हते पण यावेळी मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने येथे आपले स्थान निर्माण केले. (Mohammed Shami becomes 58th cricketer to receive Arjuna Award, felicitated by President Murmu)
Many congratulations to Mohammed Shami for getting the Arjuna Award…!!!
– Shami, the national hero! 🏆 pic.twitter.com/TM2o8l9MyC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 9, 2024
बातमी अपडेट होत आहे…
हेही वाचा
‘ललित मोदींनी मला कारकीर्द संपवण्याची धमकी दिली होती,’ आयपीएलबाबत प्रवीण कुमारचा धक्कादायक खुलासा
रोहित की हार्दिक, 2024 टी20 विश्वचषकात कोण असेल भारताचा कर्णधार? आकाश चोप्राने घेतले ‘हे’ नाव