सध्या भारतात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आलेला इंग्लंडचा फिरकी गोलंदाज माँटी पानेसर रोज नवनवीन व्हिडिओ शेअर करत आहे. त्यात त्याने गुरुद्वारातील एका लंगरमध्ये पाणी कसं जेवण करणार्यांना दिल जात याचा एक व्हिडिओ आणि दुसरा पंजाबमधील रोडचा एक विडिओ शेअर केला आहे.
लँगरमधील विडिओमध्ये माँटी पानेसर म्हणतो, ” मी सध्या गुरु का लंगरमध्ये आलो आहे. आपण पाहू शकतो कि यात पाणी कसे दिले जाते. टेकनॉलॉजीचा सर्वोत्तम वापर केला आहे. मला इथे एक गोष्ट माहित झालीय ती म्हणजे इथे जे अन्नधान्य रोज लागते त्यात फ्लॉवर् १०० किलो, पालेभाज्या ५० किलो आणि ५० किलो डाळ लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर येथे अन्नपदार्थ बनवले जातात. ”
https://youtu.be/dYzImc0sg4E