मुंबई। आयपीएलच्या प्ले-आॅफ लढतीमधील क्वालिफायर 1 मध्ये आज सनरायझर्स हैद्राबादला चेन्नई सुपर किंग्ज २ विकेट्सने पराभूत करत अंतिम फेरी गाठली. याबरोबर धोनीच्या नावावर एक खास विक्रम झाला.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात आठव्यांदा खेळण्याचा मान मिळवणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने ज्या ११ आयपीएल खेळल्या त्यातील ९ चेन्नईकडून तर २ पुण्याकडून खेळल्या आहेत. त्यात २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३ आणि २०१५ मध्ये तो चेन्नईकडून फायनल खेळला आहे. तर २०१७मध्ये त्याने पुण्याकडून अंतिम फेरी गाठली होती.
त्यामुळे त्याने एकुण ८व्यांदा असा पराक्रम केला आहे. तर कर्णधार म्हणुन त्याने ७व्यांदा अंतिम फेरा गाठली आहे. यापुर्वी ७ आयपीएल अंतिम सामन्यापैकी २ वेळा त्यांना विजेतेपद पटकावता आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–हरमनप्रीत कौरच्या सुपरनोवासचा ऐतिहासिक महिला आयपीएल सामन्यात विजय
–धोनी-रैना: ये जोडी हैं नंबर १
–IPL 2018: आयपीएलच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी खुशखबर
–Video: सुपरवुमन हरमनप्रीत कौरने घेतला एबी डेविलियर्सपेक्षाही भारी कॅच
–रैनाने आज तुफानी खेळी केली तर या विक्रमासाठी विराटला वर्षभर वाट पहावी लागणार!
-शिखर धवनला हा विक्रम करत धोनीला मागे टाकण्याची संधी
–वाचा- वेळा बदलल्या आहेत मग आजचा सामना नक्की आहे तरी किती वाजता?