Chris Gayle

वैभव सूर्यवंशीच्या निशाण्यावर गेलचा 100 षटकारांचा विक्रम, क्वालिफायर-2 मध्ये इतिहास रचण्याची संधी

मे 29, 2026

आयपीएलच्या इतिहासात, यंदाच्या हंगामात 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने एकाच हंगामात जेवढे विक्रम मोडीत काढले आहेत, तेवढे विक्रम इतर कोणत्याही खेळाडूने मोडलेले नाहीत. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या....

आयपीएलमध्ये वैभवचं वादळ! गेलचा महारिकॉर्ड एका झटक्यात उद्ध्वस्त

मे 28, 2026

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये खरोखरच धुमाकूळ घातला आहे. तो आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे त्याच्या विक्रमांच्या जवळपास पोहोचणे हे देखील इतर....

‘सिक्सर किंग’ वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास; ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा महारेकाॅर्ड मोडला

मे 28, 2026

यंदाच्या आयपीएलमध्ये, 15 वर्षीय सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या ‘एलिमिनेटर’ सामन्यादरम्यान आपल्या डावातील सातवा षटकार ठोकताच, एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा ख्रिस गेलचा सर्वकालीन....

आयपीएल इतिहासातील पहिला प्लेऑफ सामना कोणत्या दोन संघांमध्ये झाला होता? कोण ठरला विजेता?

मे 26, 2026

आयपीएलच्या इतिहासातील पहिला प्लेऑफ सामना 2011 मध्ये खेळवण्यात आला होता. 2008 मध्ये स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या तीन हंगामात अव्वल चार संघांमध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम....

आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं, केएल राहुलने रचला नवा अध्याय

मे 25, 2026

आयपीएल २०२६ मध्ये, केएल राहुलने असा एक विक्रम रचला आहे जो यापूर्वी जगातील कोणत्याही फलंदाजाने साध्य केला नव्हता. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना, ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट....

वैभव सूर्यवंशी करणार मोठा इतिहास? अनिल कुंबळेंनी केली ‘या’ विक्रमाबाबत धक्कादायक भविष्यवाणी!

मे 20, 2026

अनिल कुंबळे यांनी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचं जोरदार कौतुक करताना मोठं भाकीत केलं आहे. कुंबळे यांच्या मते, वैभव सूर्यवंशीकडे आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार....

साई सुदर्शनने क्रिस गेलचा 13 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला! पीबीकेएसविरुद्ध जीटीच्या थरारक विजयात बजावली महत्त्वाची कामगिरी

मे 4, 2026

आयपीएल २०२६ मध्ये रविवारी (३ मे) अहमदाबादच्या मैदानावर गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज भिडले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात जीटीने बाजी मारली. त्यांचा सलामीवीर साई....

IPL 2026: डीसीविरुद्ध हेनरिक क्लासेनने 3 षटकार मारताच क्रिस गेल-आंद्रे रसेलच्या ‘या’ खास यादीत केली एंट्री

एप्रिल 22, 2026

सनरायझर्स हैद्राबादचा स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेनने मंगळवारी (२१ एप्रिल) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी डावांमध्ये १०० षटकार मारणारा तिसरा खेळाडू ठरला....

डीसी विरुद्धच्या अभिषेकच्या 135* धावा ठरल्या ऐतिहासिक! क्रिस गेल आणि ऍरॉन फिंचचा मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

एप्रिल 22, 2026

आयपीएल २०२६ मध्ये मंगळवारी (२२ एप्रिल) सनरायझर्स हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्स समोरा-समोर आले. हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात एसआरएचने त्यांची विजयी मालिका....

आयपीएलचे ‘हे’ पाच विक्रम तोडणे अशक्य, वैभव सूर्यवंशीसाठी मात्र शक्य

मार्च 30, 2026

युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२६ च्या हंगामात आज (३० मार्च) त्याचा पहिला सामना खेळणार आहे. त्याने मागील हंगामात ७ सामने खेळताना धमाकेदार फलंदाजीने सर्वांचे....

6 6 6 6… षटकारांचा पाऊस पाडत ‘या’ खेळाडूने रचला इतिहास! वैभव सूर्यवंशीच्या आधीच तोडला गेलचा रेकॉर्ड, केकेआरशी कनेक्शन

मार्च 21, 2026

गुजरातच्या आर्य देसाईने टी२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. याबरोबरच त्याने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज क्रिस गेलचा मोठा विक्रम मागे टाकला आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनद्वारे (जीसीए)....

गेल आणि रोहितच्या खास क्लबमध्ये विराट कोहलीची एंट्री, फक्त एवढ्या षटकारांवर माइलस्टोन!

मार्च 17, 2026

आयपीएल 2026 ची उलटगिनती आधीच सुरू झाली आहे. २८ मार्चपासून क्रिकेट चाहत्यांना मैदानावर एका जबरदस्त मेजवानीचा अनुभव मिळणार आहे. या वर्षीच्या १९ व्या हंगामातील सलामीचा....

विंडीजविरुद्धचा सामना अभिषेकसाठी महत्त्वाचा; गेल-सूर्याचा शतकाचा रेकॉर्ड मोडणार का?

मार्च 1, 2026

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्धच्या सुपर ८ सामन्यात भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच खराब फॉर्ममुळे प्रश्नचिन्हात असलेल्या अभिषेकने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात....

टी20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार; हेटमायर टॉपवर, रोहित-गेल मागे राहिले

फेब्रुवारी 24, 2026

सोमवारी टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ सामन्यात वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमायरने झिम्बाब्वेला थक्क केले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर त्याने ३४ चेंडूत ८५ धावांची धमाकेदार खेळी....

केवळ 20 धावा अन् ‘टुक-टुक’ बाबर होईल सर्वात वेगवान, क्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात

फेब्रुवारी 21, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मधील पहिला सुपर-८चा सामना आज (२१ फेब्रुवारी) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा पाकिस्तानच्या बाबर आझमवर....

Next