---Advertisement---

टी२०मध्ये अशी वेळ कोणत्याही गोलंदाजावर येऊ नये

---Advertisement---

ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात कृणाल पंड्याच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला. या सामन्यात त्याने ४ षटकांत तब्बल ५५ धावा दिल्या.

त्याची हीच गोलंदाजी भारतीय संघाला अतिशय महागात पडली. आॅस्ट्रेलियाने सामना पावसामुळे थांबण्यापुर्वी १६.१ षटकांत ३ बाद १५३ धावा केल्या.

यामुळे कृणालच्या नावावर एक नकोसा विक्रम मात्र झाला आहे.

-भारतीय गोलंदाजाने टी२०मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध दिलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. यापुर्वी इशांत शर्माने २०१३मध्ये ४ षटकांत ५२ धावा दिल्या होत्या.

-भारताकडून टी२०मध्ये एका डावात गोलंदाजाने दिलेल्या या तिसऱ्या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. यापुर्वी युझवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६४ तर जोगिंदर शर्माने इंग्लंडविरुद्ध ५७ धावा दिल्या होत्या.

-आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी२०मध्ये जगातील कोणत्याही गोलंदाजाने दिलेल्या या तिसऱ्या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा- 

११२९ खेळाडूंना न जमलेली गोष्ट भारताच्या कुलदीप यादवने आज करुन दाखवली

पाकिस्तावरील विजयानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंचा पंजाबी भांगडा, पहा व्हिडीओ

१८ वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशी वसिम जाफरची चाळिशीत कामगिरी

आजच्या सामन्यात होणाऱ्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

विराट- रोहितला आज रैनाचा विक्रम मोडण्याची संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment