---Advertisement---

हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ सांगतो, धोनी धोनी हैं!

On: बुधवार, नोव्हेंबर 14, 2018 1:33 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या कसोटी आणि टी२० पासून दूर आहे. यावर्षीच्या त्याच्या फाॅर्मवरुनही जोरदार चर्चा आहे.

असे असतानाही धोनीच्या फॅन्समध्ये कोणतीही कमी पहायला मिळत नाही. अगदी विंडीजविरुद्धच्या वन-डे मालिकेतही अनेक चाहते केवळ धोनीला पहाण्यासाठी मैदानावर आले होते.

अशा या खेळाडूचे चाहत्यांबरोबरील संबंधही अतिशय प्रेमाचे आहेत. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला.

सध्या जो व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यात धोनी एका लहानग्या चाहत्याशी बोलताना दिसत आहे. यात धोनी सर्व प्रोटोकाॅल्स दुर ठेवत या चाहत्याशी बोलत आहे. तसेच शेवटी धोनीने त्याच्याशी हस्तालंदोनही केले आहे.

https://twitter.com/dasa_____/status/1062292564148150273?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1062292564148150273&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Fcricket%2Fms-dhoni-proves-he-is-a-man-with-a-golden-heart-watch%2Fstory-wEZjaoMQK49fben13kT6lM.html

सध्या धोनी टी२० संघाचा भाग नाही तरीही त्याचा संघावरील तसेच चाहत्यांवरील प्रभाव मोठा आहे.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

युझवेंद्र चहलचे टीम इंडियातील हे तीन खेळाडू आहेत दादा

१४१ वर्षांत क्रिकेटमध्ये कधीही न घडलेली गोष्ट काल घडली

तब्बल १९९ वन-डे खेळलेला खेळाडू होणार खासदार, कारकिर्द सुरु असताना राजकारणी होणारा पहिला क्रिकेटर

बापरे! या महत्त्वाच्या मालिकेसाठी रोहित टीम इंडियात नाही

फक्त या देशाचे क्रिकेटर खेळणार संपुर्ण आयपीएल २०१९

राॅस द बाॅस- ३४ वर्षीय राॅस टेलरचा क्रिकेटमध्ये कहर कारनामा

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment