Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders

धोनी बॅटिंगला येताच चाहत्यांच्या आवाजानं दणाणलं स्टेडियम, केकेआरच्या खेळाडूनं तर कानच बंद केले! पाहा VIDEO

महेंद्रसिंह धोनीची चेन्नईमध्ये देवासारखी पूजा केली जाते. चेन्नईचे चाहते धोनीला ‘थाला’, महेंद्र बाहुबली अशा विविध नावांनी ओळखतात. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरश: वेडे ...

झालं गेलं गंगेला मिळालं! धोनी-गंभीरनं एकमेकांना मारली मिठी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

आयपीएल 2024 च्या 22 व्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी आणि गौतम गंभीर आमनेसामने होते. या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जनं शानदार विजय मिळवला, तर गंभीर ...

चेन्नई सुपर किंग्ज विजयी ट्रॅकवर परतली, कोलकाताचा हंगामातील पहिला पराभव

आयपीएल 2024 च्या 22 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सोमवारी (8 एप्रिल) हा सामना खेळला ...

आयपीएलमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे गोलंदाज, तुषार देशपांडेच्या आधी ‘या’ गोलंदाजांनी केला आहे हा कारनामा

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाऊट रायडर्स यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. आयपीएलच्या या दोन मोठ्या संघांमधील सामन्याची सुरुवात धमाकेदार झाली. ...

कोलकाताविरुद्ध टॉस जिंकून चेन्नईची गोलंदाजी, शार्दुल ठाकूरचं पुनरागमन; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग 11

आयपीएल 2024 च्या 22 व्या सामन्यात आज (8 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळाला ...

Sunil Gavaskar

‘मरण्याआधी माझी इच्छा…’, धोनीकडून ऑटोग्राफ मिळाल्यानंतर काय म्हणाले गावसकर?

सुनिल गावसकर जगातील सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेपटूंपैकी एक आहेत. रविवारी (14 मे) गावसकरांनी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यानंतर सर्वांचे लक्ष वेधले. ...

CSK-vs-KKR

‘त्याला संघात न घेण्याचे दु:ख अजूनही…’, पराभवानंतर CSKच्या कोचची KKRच्या ‘या’ खेळाडूबद्दल प्रतिक्रिया

रविवारी (दि. 14 मे) चेन्नई सुपर किंग्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. आयपीएल 2023च्या 61व्या ...

Sunil-Narine

IPL 2023मध्ये का घेतल्या नाहीत जास्त विकेट्स? दिग्गज नारायणने दिले ‘हे’ खळबळजनक उत्तर, वाचाच

सध्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्याकडे जात आहे. यामध्ये एकीकडे नवखे खेळाडू दणादण विकेट्स घेत आहेत, तर अनुभवी गोलंदाजांना विकेट्स घेण्यासाठी संघर्ष ...

MS-Dhoni-And-Rinku-Singh

भारतीय दिग्गजाने सांगितले IPL 2023मधील सर्वोत्तम फिनिशरचे नाव, समोर कुणीही असो बॅटमधून ओकतो आग

जगभरातून प्रेम मिळत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा आता शेवटाकडे जात आहे. आतापर्यंत हंगामातील 61 सामने पार पडले आहेत. यादरम्यान एकापेक्षा एक रंजक ...

Rinku-Singh

KKRकडून सोप्या 145 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग, चेन्नईचे प्ले-ऑफचे तिकीट लांबणीवर

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर आयपीएल 2023 स्पर्धेचा 61वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. रविवारी (दि. 14 मे) पार ...

MS-Dhoni

चिदंबरम स्टेडिअममध्ये धोनीच ‘टॉस का बॉस’, KKRला हरवून CSK करणार का प्ले-ऑफमध्ये एन्ट्री?

रविवारी (दि. 14 मे) डबल हेडरचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स संघात 7.30 वाजता खेळला जाणार आहे. आयपीएल 2023चा 61वा ...

Ravindra-Jadeja-Shreyas-Iyer

पहिला सामना | केकेआरकडून रहाणेचे पदार्पण, तर सीएसकेकडून धाकड सलामीवीराला संधी; पाहा प्लेइंग XI

मुंबई| इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची प्रतिक्षा आता संपली आहे. शनिवारी (२६ मार्च) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स ...

CSK-vs-KKR

आयपीएलमध्ये कोणत्या मैदानावर येणार सर्वाधिक प्रेक्षक? एका क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

प्रेक्षक ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत, ती स्पर्धा म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) होय. आयपीएलला ४ दिवसांनी म्हणजेच २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. ...

‘माही जिथे, आम्ही तिथे!’, आयपीएल फायनलमध्ये चाहतीने झळकवलेल्या पोस्टरने वेधले लक्ष

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचे विजेतेपद एमएस धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्सने पटकावले. चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी ...

Video: आयपीएल ट्रॉफी घेऊन ऋतुराजची हॉटेलमध्ये दिमाखात एन्ट्री, सीएसकेने केला विजयी जल्लोष

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुक्रवारी पार पडला. या सामन्यात ...