---Advertisement---

MI vs SRH: मुंबईने जिंकला टाॅस, हैदराबादला फलंदाजीचे आमंत्रण! जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील 41वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) संघात खेळला जाणार आहे. दरम्यान दोन्ही संघ हैदराबाच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पूर्वी या सामन्याचा टाॅस मुंबई इंडियन्सने जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-

मुंबई इंडियन्स- रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर

सनरायझर्स हैदराबाद– अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, एशान मलिंगा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---