---Advertisement---

आशिया चषकात ‘हा’ गोलंदाज ठरणार पाकिस्तानी संघाचा तारणहार! संघाच्या प्रशिक्षकाने केलाय दावा

On: मंगळवार, ऑगस्ट 23, 2022 5:21 PM
Pakistan-Team
---Advertisement---

आशिया चषकापूर्वी पाकिस्तानी संघाचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर झाल्याने पाकिस्तानी संघ संकंटात सापडला आहे. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक सकलेन मुश्ताक याला एक आशेचा किरण दिसत आहे. मुश्ताकच्या मते नसीम शाह आशिया चषकात शाहीन आफ्रिदीची कमी भरून काढू शकतो.

पाकिस्तानी प्रशिक्षक सकलेन मुश्ताक म्हणाला की, “शाहीनसारख्या खेळाडूची जागा भरणे इतके सोपे नाही. मात्र त्यांच्याशिवाय जे गोलंदाज संघाकडे उपलब्ध आहेत, त्यांना आम्ही अधिक चांगली कामगिरी करण्यास प्रवृत्त करू. मला नसीम शाहमध्ये एक उगवता तारा दिसतो. त्याच्याकडे नियंत्रण, आक्रमकता, वृत्ती आणि रणनीती अंमलात आणण्याचे चांगले कौशल्य आहे. तो खूप प्रभावी दिसत आहे.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारत-पाकिस्तान सामना उशीरा सुरू करा’ रवि शास्त्रींची अजब मागणी
आशिया चषकापूर्वी आयसीसी क्रमवारीत भारत-पाकिस्तानमध्ये टक्कर! पाहा दोन्ही संघांची ताजी आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---