---Advertisement---

‘निरज चोप्रा दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन कधी करणार?’ थेट AFIच्या अध्यक्षांनी दिलं उत्तर

On: रविवार, ऑगस्ट 21, 2022 5:00 PM
Neeraj Chopra
---Advertisement---

भारताचा भालाफेकपटू निरज चोप्रा गेल्या काही दिवसांपासून दुखापतीशी झुंज देत आहे. आता मात्र, त्याच्या पुनरागमनाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स २०२२मध्ये अनुपस्थित असलेला नीरज चोप्रा लवकरच पुन्हा एकदा मैदानात उतरू शकतो.

विशेष म्हणजे २६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या लॉसने डायमंड लीगमध्ये तो भाग घेऊ शकतो. मात्र, यासाठी त्यांना फिटनेस चाचणीला जावे लागणार आहे. ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) चे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगितले की, “नीरज लुसाने वैद्यकीय कारणास्तव पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच डायमंड लीगमध्ये भाग घेऊ शकेल.” सध्या या स्पर्धेतील स्पर्धकांच्या यादीत नीरज चोप्राच्या नावाचा समावेश आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

‘संजूची आणखी एखा विक्रमाला गवसणी!’ आता थेट प्रशिक्षक द्रविड अन् धोनीच्या यादीत झाला सामील

‘…पाकिस्तानने ५० षटके घेतली असती’, भारतावर टीका करणाऱ्यांना पाकिस्तानी दिग्गजाचाच टोला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---