fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुटुंबात सर्वात लहान असणाऱ्या विराटचे संपूर्ण कुटुंब, पाहा

New Member is going to Enter Virat Kohli Family as Anushka Sharma is Patient know about every Member

August 28, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली लवकर वडील बनणार आहे. याची माहिती त्याने काल (२७ ऑगस्ट) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सवरून दिली. त्याने आपल्या पोस्टमध्ये अनुष्कासोबतच्या फोटोचा समावेश करत लिहिले की, “आता आम्ही तिघे होणार. जानेवारी २०२१,” अशीच पोस्ट अनुष्कानेही केली आहे.

आता विराटच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण झाले असून आणखी एका सदस्याची भर पडणार आहे. विराटच्या कुटुंबात त्याच्या आई व्यतिरिक्त भाऊ आणि बहीणही आहे. लग्नानंतर अनुष्काही विराटच्या कुटुंबाचा भाग बनली आहे.

विराटचे वडील प्रेम कोहली ३ मुले आणि पत्नीसह दिल्लीमध्ये राहत होते. ते वकील होते. विराट केवळ १८ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.

विराटच्या वडिल्यांच्या मृत्यूनंतर त्याची आई सरोज कोहलीच त्यांच्या कुटुंबाचा सर्वात मोठा आधार आहे. विराटची आई गृहिणी असून त्या विराटच्या लहान भावासोबत गुडगाव येथे राहतात.

View this post on Instagram

Happy mother's day ❤️❤️

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on May 9, 2020 at 10:19pm PDT

विराटच्या मोठ्या भावाचे नाव विकास कोहली आहे. तो आपली पत्नी आणि मुलासोबत गुडगावमध्ये राहतो. विकास बिझनेसमॅन आहे, जो दिल्ली- गुडगावमधील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स चालवतो. वडिलांच्या मृत्यूनंतर घराची जबाबदारी विकासने घेतली होती.

View this post on Instagram

Throwback to fond memories with @bhawna_kohli_dhingra didi 😊 Wishing a very Happy #Rakhi to all the sisters around the world. #Rakhshabandhan

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on Aug 26, 2018 at 6:34am PDT

विराट कुटुंबात सर्वात लहान आहे. त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे. भावना प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहते. तिचे लग्न झाले असून तिला २ अपत्य आहेत. ती विराटच्या खूप जवळ आहे.


Previous Post

‘या’ ३ फलंदाजांची नावं ऐकली की आरसीबीच्या गोलंदाजांना सुटतो घाम, केल्यात सर्वाधिक धावा

Next Post

आयपीएलमधील या तीन संघाचे फलंदाज झालेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ घातक गोलंदाज झाला फिट

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/@RCBTweets
IPL

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावसकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Next Post

आयपीएलमधील या तीन संघाचे फलंदाज झालेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद

अर्ध्या रिंगमध्ये फोन उचलण्याचं वचन धोनी खरंच पाळणार का, हा खेळाडू घेणार टेस्ट

बापरे! एकाच सामन्यात ११ पैकी ७ डावखुरे क्रिकेटर खेळले होते टीम इंडियाकडून

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.