---Advertisement---

न्यूझीलंडचा इंग्लंडला दे धक्का! कॉनवे-मिचेलच्या नाबाद शतकांनी पार केला 292 धावांचा पहाड

On: शनिवार, सप्टेंबर 9, 2023 12:39 AM
---Advertisement---

इंग्लंडमध्ये सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (8 सप्टेंबर) खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात यजमान इंग्लंडने शानदार फलंदाजी करत 292 धावांचे आव्हान न्यूझीलंड‌‌ पुढे ठेवलेले. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडसाठी सलामीवीर डेवॉन कॉनवे व डेरिल मिचेल यांनी नाबाद शतके करत संघाला 8 गडी राखून विजय मिळवून दिला. 

(Newzealand Beat England In First ODI By 8 Wickets Conway Mitchell Hits Century)

हेही वाचाच-
‘नेहमी आईचे ऐकत जा’, कन्कशन सबस्टिट्यूट लिजेंड लॅब्युशेनचा सल्ला, काय घडलं वाचाच 
“तुम्ही बाहेरच्या एक्सपर्टना महत्व देता”, भारतीय प्रसारमाध्यमांवर भडकले गावसकर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---