---Advertisement---

लॉकी फर्ग्यूसनच्या गोलंदाजीवर पूरनचा दमदार सिक्स, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, ऑगस्ट 22, 2022 11:36 AM
Nicholas-Pooran-Six
---Advertisement---

वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलवर खेळवला गेला. यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवत मालिका खिशात घातली.यावेळी विंडीजचा कर्णधार निकोलस पूरन यांनी अर्धशतके झळकावली. पूरनने त्याच्या खेळीदरम्यान असा गगनचुंबी षटकार मारला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/ChiYZAGAhF2/?utm_source=ig_web_copy_link

हा षटकार त्याने डावाच्या 38व्या षटकात लॉकी फर्ग्युसनला मारला. फर्ग्युसनच्या वेगवान तिसऱ्या चेंडूवर पूरनने पिकअप शॉट खेळत मिड-विकेटच्या दिशेने १०२ मीटर लांब षटकार ठोकला. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पूरनने ५५ चेंडूत ४ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ९१ धावांची तुफानी खेळी खेळली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
ASIA CUP: शाहीनच्या अनुपस्थितीत ‘हा’ गोलंदाज बनणार टीम इंडियाची डोकेदुखी
न्यूझीलंड क्रिकेटमधील सुवर्णक्षण! इतिहासात पहिल्यांदाच केलाय ‘हा’ कारनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---