गगणचूंबी षटकार
लॉकी फर्ग्यूसनच्या गोलंदाजीवर पूरनचा दमदार सिक्स, पाहा व्हिडिओ
वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलवर खेळवला गेला. यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवत मालिका खिशात....






