• About Us
  • Privacy Policy
सोमवार, डिसेंबर 4, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

CWC 2023: लॅथम-फिलिप्सने न्यूझीलंडला दिली संघर्षाची संधी, अफगाणिस्तानसमोर 289 धावांचे आव्हान

Mahesh Waghmare by Mahesh Waghmare
ऑक्टोबर 18, 2023
in ODI World Cup 2023, क्रिकेट, टॉप बातम्या
0
CWC 2023: लॅथम-फिलिप्सने न्यूझीलंडला दिली संघर्षाची संधी, अफगाणिस्तानसमोर 289 धावांचे आव्हान

Photo Courtesy: X

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 16व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एक वेळ अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंडला अडचणीत आणले असताना, कर्णधार टॉम लॅथम व ग्लेन फिलिप्स यांनी शानदार शतकी भागीदारी करत न्यूझीलंडला सामन्यात पुनरागमन करुन दिले. त्यांच्या खेळामुळे न्यूझीलंडने अफगाणिस्तानसमोर 289 धावांचे लक्ष ठेवले.

Glenn Phillips (71), skipper Tom Latham (68) and Will Young (54) help build the total in Chennai. Time to bowl! Follow play LIVE in NZ with @skysportnz. LIVE scoring |https://t.co/KwEW5rcWOQ #CWC23 pic.twitter.com/onpsFsbbGC

— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 18, 2023

अफगाणिस्तान संघाने मागील सामन्यात इंग्लंडला पराभूत करण्याची कामगिरी केली होती. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॉनवे 20 धावा करून बाद झाल्यानंतर रचिन रविंद्र व विल यंग यांनी मोठी भागीदारी करत संघाला शंभरी पार करून दिली. मात्र, ओमरझाईने या दोघांना एकाच षटकात बाद केले. त्यांनी अनुक्रमे 32 व 54 धावा काढल्या. मागील सामन्याचा सामना डेरिल मिचेल केवळ एकाच धावेवर बाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था अचानक‌ 1 बाद 109 या स्थितीतून 4 बाद 110 अशी झाली.

त्यानंतर कर्णधार टॉम लॅथम व ग्लेन फिलिप्स यांनी अत्यंत सावधगिरीने खेळत संघाचा डाव पुढे नेला. त्यांनी अखेरच्या आठ षटकांमध्ये वेगाने फलंदाजी करण्यावर भर दिला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी 144 धावांची मोठी भागीदारी केली. फिलिप्सने 71 व लॅथमने 68 धावा केल्या. ते दोघेही एकाच षटकात बाद झाल्यानंतर अखेरच्या तीन षटकात चॅपमनने 12 चेंडूवर 25 धावा करून संघाला 289 पर्यंत मजल मारून दिली.

(ODI World Cup Glenn Phillips And Tom Latham Fight Back For Newzealand Against Afganistan)

हेही वाचा-
नाद केला पण पुरा केला! न्यूझीलंडच्या पठ्ठ्यानं गाजवलं 2023 वर्ष, वनडेत ठोकल्या ‘एवढ्या’ धावा
शाब्बास रे पठ्ठ्या! ICC ODI Rankingमध्ये रोहितचा धमाका, ‘या’ क्रमांकावर झेप घेत सर्वांनाच केले हैराण

Previous Post

‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीची बांगलादेशला खुली ऑफर; म्हणाली, ‘भारताला हरवलं, तर मी तुमच्यासोबत…’

Next Post

‘केवळ एक सामना गमावल्यानंतर…’, पॉंटिंगचे भारतीय संघाबाबत धक्कादायक विधान

Next Post
CWC 2023: चेपॉकवर ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे! टीम इंडियासमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान

'केवळ एक सामना गमावल्यानंतर...', पॉंटिंगचे भारतीय संघाबाबत धक्कादायक विधान

टाॅप बातम्या

  • फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांनी रोखलं! अखेरच्या सामन्यात सूर्याच्या सेनेचा 6 धावांनी विजय, मालिका 4-1ने खिशात
  • PKL 2023: नवीनचा सुपर 10 व्यर्थ, Dabang Delhiचा दारुण पराभव; Thalaivasच्या उपकर्णधाराने मिळवले 21 पॉईंट्स
  • काय राव! रिंकूच्या टी20 कारकीर्दीत ‘असं’ पहिल्यांदाच घडलं; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘हे नव्हतं व्हायला पाहिजे’
  • INDvsAUS T20: अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताची 160 धावांपर्यंत मजल, ऑस्ट्रेलिया करेल का आव्हान पार?
  • अर्रर्र! विराटचा मोठा रेकॉर्ड मोडता-मोडता वाचला, ऋतुराजला कमी पडल्या फक्त 9 धावा
  • बारा वर्षाखालील गटात सेंट पॅट्रिक्स तर चौदा वर्षाखालील गटात पीसीएमसी प्रशाला अजिंक्य
  • Video: घोड्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता धोनी, पण पुढे घडलं ‘असं’ काही, माहीला म्हणावं लागलं, ‘अरे…’
  • ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा पणाला! पाचव्या सामन्यात टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय, भारतीय संघात एक मोठा बदल
  • IPL 2024: ‘करुण नायरला सीएसके खरेदी करणार’, रविचंद्रन अश्विनने सांगितले आश्चर्यकारक कारण
  • ‘त्याला T20 World Cupमध्ये…’, पाचव्या टी20पूर्वी युवा खेळाडूविषयी दिग्गजाचे मोठे विधान
  • सलमान बटला मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर एका दिवसातच धक्कादायक निर्णय, वहाब रियाझने केली मोठी घोषणा
  • ‘तो त्या लायकीचाच नाही…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा वॉर्नरवर हल्लाबोल, वाचा का साधला निशाणा
  • IPL2024: पंड्यापेक्षा शुबमन गिल चांगला कर्णधार?, गुजरात टायटन्सच्या खेळाडूची मोठी प्रतिक्रिया
  • ‘जर द्रविडला एक्सटेन्शन हवे असेल तर देऊन टाका, नाही तर…’, हे काय बोलून गेला गौतम गंभीर?, वाचा
  • Abu Dhabi T10 League: भारतीय गोलंदाजाच्या ‘No-Ball’ने माजवली खळबळ, लावले जातायेत मॅच फिक्सिंगचे आरोप!
  • दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी! पंड्या नसला तरीही गुजरात खेळणार IPL 2024ची फायनल, म्हणाला, ‘फसवलं…’
  • ठरलं रे! IPL 2024 Auctionची तारीख आणि ठिकाणाची अधिकृत घोषणा; पहिल्यांदाच भारताबाहेर खेळाडूंवर लागणार बोली
  • Video: युवराज सिंगने शेअर केला इन्स्टाग्राम विरूद्ध रिऍलिटी व्हिडिओ; सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
  • ना सचिन ना विराट! पाकिस्तानी गोलंदाजाच्या मते ‘हा’ आहे भारताचा सर्वात महान फलंदाज
  • दक्षिण आफ्रिकेच्या माजी दिग्गजाची शुबमन गिलबद्दल लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘त्याला अजून खूप…’
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In