---Advertisement---

पाकिस्तानी खेळाडूंमध्ये माणुसकी नाहीच! 78 वर्षीय माणसाला मदत करण्यास कोणीही आले नाही समोर

On: शनिवार, सप्टेंबर 3, 2022 12:22 PM
Pak-Team-Ground-Staff
---Advertisement---

सध्या सोशल मीडियाचे युग सुरू आहे, क्रिकेटच्या मैदानापासून ते बाहेरील प्रत्येक हालचाली त्वरित अपलोड होतात. असाच काहीसा प्रकार पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खानसोबत घडला. शादाबने काहीही केले नसले तरी काहीही न केल्यामुळे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते त्याला क्लास करत आहेत.

https://www.instagram.com/reel/ChbwHyoIH_F/?utm_source=ig_web_copy_link

शुक्रवारी खेळल्या जाणार्‍या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघ खेळपट्टीवर हात बांधून काम करताना एक वृद्ध पाहत होता. दरम्यान, समालोचकाने यावर भाष्य करताना म्हंटले आहे की, “9 तरुण उभे आहेत आणि एक 78 वर्षांचा माणूस काम करत आहे. शादाब खान 23 वर्षांचा आहे आणि तो एका 78 वर्षाच्या माणसाला पिच फ्लॅट करताना पाहत आहे. असं कुणी कसं करू शकतं.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून चाहते शादाब खानलाही आपल्या निशाण्यावर घेत खोटे बोलत आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘दादा’ची दादागिरी सुरू होण्यापूर्वीच संपली! ‘या’ कारणामुळे गांगुलीने घेतली एलएलसीमधून माघार
आनंदी आनंद गडे! अखेर विनोद कांबळीला मिळाली नोकरी, आता थेट कोटींमध्ये करणार कमाई
सुपर-4मध्ये पोहोचल्यानंतर दुबईच्या बीचवर भारतीय संघाची मस्ती, विराटच्या सिक्स पॅक्सवर चाहते फिदा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---