प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेला प्रो कबड्डीचा ११९ वा सामना यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात झाला. जयपूर पिंक पँथर्सने ४४-२८ च्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आहे. हा त्यांचा हंगामातील नववा विजय होता. यासह त्यांनी गुणतालिकेत सहाव्या स्थानी उडी घेतली आहे.
????????????????????????????????????????????. ????????????????????????????????????????????????????. ????????????????????????????????????????. ????
This fine performance takes the Panthers to 6⃣th spot in the points table ????#MUMvJPP #SuperhitPanga #VIVOProKabaddi pic.twitter.com/qJiRk8eXqU
— ProKabaddi (@ProKabaddi) February 15, 2022
प्रो कबड्डी लीग २०२१ च्या गुणतालिकेवर नजर टाकायची झाल्यास, पटणा पायरेट्सचा संघ चौथ्या जेतेपदावर मोहोर मारण्याच्या नजीक आहे. त्यांनी आतापर्यंत १९ सामने खेळले असून त्यापैकी सर्वाधिक १४ सामने जिंकत ७५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ दबंग दिल्ली संघ ६५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच यूपी योद्धा (६३ गुण), हरियाणा स्टिलर्स (६३ गुण), बेंगलुरू बुल्स (६० गुण) टॉप-५ मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आऊट ऑफ फॉर्म’ विराटला कर्णधार रोहितची साथ; पत्रकाराच्या प्रश्नावर म्हणाला, “तुम्ही शांत राहिला तर…”
IPL 2022: मुंबईसह ‘या’ दोन संघांचे गोलंदाजी आक्रमण मानले जातेय ‘बेस्ट’
आझम महिला क्रिकेट टी-२०स्पर्धा: मेट्रोइट्स, जनादेश संघाची आगेकूच कायम






