भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉने 8 महिन्यांच्या बंदीनंतर क्रिकेटमध्ये रविवारी पुनरागमन केले आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमधून मुंबई विरुद्ध आसाम सामन्यात अर्धशतकी खेळी करत धडाकेबाज पुनरागमन केले.
त्याने या सामन्यात 39 चेंडूत 63 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याने ज्यावेळी त्याचे अर्धशतक पूर्ण केले त्यावेळी सेलिब्रेशन करताना त्याने बॅट उंचावली आणि माझी बॅट बोलते असे इशारा प्रेक्षकांकडे पाहून केला.
याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. मात्र काही चाहत्यांनी शॉच्या या सेलिब्रेशनवर टीका केली आहे. पण त्याचबरोबर काही चाहत्यांनी त्याचे कौतुकही केले आहे.
Welcome back! He is making a comeback today and @PrithviShaw makes it a memorable one with a fine-half century for Mumbai against Assam in @Paytm #MushtaqAliT20. pic.twitter.com/hiBfiElhed
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 17, 2019
शॉवर बीसीसीआयने डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 8 महिन्यांची बंदी घातली होती. त्याला बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे अनवधानाने प्रतिबंधित पदार्थ घेतल्याने या बंदीला सामोरे जावे लागले होते. त्याची ही 8 महिन्यांच्या बंदीचा कालावधी 15 नोव्हेंबरला संपला.
त्यानंतर त्याने पहिल्यांदाच रविवारी स्पर्धात्मक सामना खेळला आहे.
या सामन्यात शॉ व्यतिरिक्त मुंबईकडून आदित्य तारेने 48 चेंडूत 82 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईने शॉ आणि आदित्यच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 206 धावा केल्या आणि आसामला 207 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना आसामला 20 षटकात 8 बाद 123 धावाच करता आल्या.
पृथ्वी शॉच्या सेलिब्रेशनवर चाहत्यांच्या आल्या अशा संमिश्र प्रतिक्रिया-
What is this gesture from prithvi..all the problems are his doing ..whom is he signalling #asksportstak @vikrantgupta73
— saurabh dutta (@saurabhdutta11) November 17, 2019
https://twitter.com/imShubhamA/status/1195959464924332032
It is good to express ur feelings. He has the right to express. May be he was expressing to haters. He is not abusing. Bro he is just showing gestures only to haters not to everyone.
— Paritosh (@paritosh277) November 17, 2019
I have no problem with his gesture but IMO it's too early to do it. Let's score consistently first. #MushtaqAliT20
— Aditya (@adityakumar480) November 17, 2019
Shaw is so overrated. Shaw is the next Kambli. He will throw it away with this kind of poor attitude and arrogance.
— Raghav Nelli (@rnelli) November 17, 2019
https://twitter.com/D11_24x7/status/1195949967753375744
Going by tweets and as always is the case in social media, Everyone busy teaching moral values to Prithvi instead of congratulating on the innings. On social media everybody becomes a saint and starts lecturing about ethics and values.
— Ashish (@Ayadav1808) November 17, 2019
These clowns are hating on Prithvi Shaw for no apparent reason. Lad has gone through a rough patch, has lost his place in the India team, by no fault of his own.
He makes a comeback and plays a decent knock, makese a gesture, it shows how confident this boy @PrithviShaw is. 1/2
— Rutuj RMCF (@rutuj_k_) November 17, 2019
https://twitter.com/iMrProfessor/status/1195961664153145349
Be humble in life! Learn from sachin and dhoni! Dont follow foot steps of rishab pant ! Still he is failing ! Feel ashmed to see this video !
— Ram (@Ram14723572) November 17, 2019
चाहत्याने विचारले, आयपीएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल? डेल स्टेन म्हणाला…
वाचा👉https://t.co/f6KLBwDw03👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #cricket #IPL2020 #IPLAuction— Maha Sports (@Maha_Sports) November 18, 2019
गौतमचा धोनीवर 'गंभीर' आरोप; यामुळे २०११ विश्वचषक फायनलमध्ये हुलके शतक https://t.co/QfvjZOPTXD#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #cricket #MSDhoni #GautamGambhir #Worldcup2011
— Maha Sports (@Maha_Sports) November 18, 2019