मुंबई | प्रो-कबड्डी २०१८च्या लिलावात आज दुसऱ्या दिवशी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लागल्या आहेत. काही खेळाडूंना त्यांच्या बेस प्राईजमध्ये संघांनी विकत घेतले आहे.
काल कोटी रुपयांची उड्डाने घेणाऱ्या संघांकडे आज खेळाडूंवर बोली लावायला मोठी रक्कम नव्हती. त्यामुळेही अनेक खेळाडू अतिशय कमी किंमतीत आज संघानी आपल्या ताफ्यात घेतले आहेत.
आज तिसऱ्या सत्राअखेरीस मोठ्या प्रमाणावर खेळाडूंची खरेदी करण्यात आली. त्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंचाही समावेश आहे.
कोणत्या संघाने किती प्लेअर आतापर्यंत घेतले संघात-
जयपुर-१४
हरियाणा- १२
बेंगलोर- १६
युपी- १५
बंगाल- १७
पाटणा- १६
पुणे- १६
तमिल- १६
दिल्ली- १६
गुजरात- १८
मुंबई- २०
तिसऱ्या सत्रात बोली लागलेले खेळाडू-
पवन कुमार- ५२.८० लाख, बंगळुरु बुल्स
अभिषेक सिंग- ४२.८० लाख, यू मुम्बा
सिद्धार्थ देसाई- ३६.०० लाख, यू मुम्बा
मनजीत- २०.४० लाख, पटणा पायरेट्स
अतुल एम.एस- ९.२० लाख, तामिळ थलायवाज
राकेश नरवाल- ८ लाख, बंगाल वॉरियर्स
अमीत नागर- ८ लाख, बंगाल वॉरियर्स
आनंद पाटील- ८ लाख, जयपूर पिंक पँथर्स
अनिल- ८ लाख, बंगळुरु बुल्स
अक्षय जाधव- ८ लाख, पुणेरी पलटण
कमल किशोर जट- ८ लाख, दबंग दिल्ली
आनंद व्ही.- ८ लाख, बंगळुुरु बुल्स
अनिल कुमार- ८ लाख, तामिळ थलायवाज
सुनील सिद्धगवळी- ८ लाख, जयपूर पिंक पँथर्स
अर्जुन देशवाल- ८ लाख, यू मुम्बा
अमित कुमार- ८ लाख, बंगाल वॉरियर्स
विकास जगलान ८- लाख, पटणा पायरेट्स
गंगाधारी मल्लेश- ८ लाख, जयपूर पिंक पँथर्स
परवेश- ८ लाख, पुणेरी पलटण
शुभम पालकर- ८ लाख, गुजरात फॉर्च्युनजाएंट
रोहित कुमार चौधरी- ८ लाख, युपी योद्धाज
नितीन मवी- ८ लाख, युपी योद्धाज
नितेश बी. आर- ८ लाख,बंगळुरु बुल्स
संकेत चव्हाण- ८ लाख, तेलगू टायटन्स
महत्त्वाचे- कबड्डी संदर्भातील चालु घडामोडींसाठी आमचं फेसबुक पेज नक्की लाईक करा-
कबड्डी- महाराष्ट्राची शान Kabaddi Maharashtrachi Shaan
वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या-
–आईने केलेली प्रार्थना कामी आली- रिशांक देवडिगा
-संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावातील सकाळच्या सत्रातील सर्व बोली
-४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख
-महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली
-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती
-हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
-प्रो-कबड्डीत 1 कोटी बोली लागलेला रिशांक देवडिगा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू
–आणि पुणेरी पलटणने लावली या खेळाडूवर तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांची बोली