प्रो कबड्डी लीग २०२१ला बुधवार (२२ डिसेंबर) रोजी धमाक्यात सुरुवात झाली. यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या पहिल्याच दिवशी दुसरा सामना हा तमिळ थलाईवाज आणि तेलगू टायटन्स संघात झाला. शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेला हा सामना शेवटी ४०-४० असा बरोबरीत संपला.
#TTvCHE made 🎢 look so ordinary! 😵
The season's first Southern Derby ends in a thrilling tie as both @Telugu_Titans and @tamilthalaivas battled it out.
We are still 😮, how about you?#SuperhitPanga #vivoProKabaddi pic.twitter.com/MzZJamxoJg
— ProKabaddi (@ProKabaddi) December 22, 2021
What a thriller!!TeluguTitans started well 17-9, then Tamil Thalaivas came back brilliantly.Half time they were leading 23-21.TamilThalaivas started 2nd half well 38-29,But so much drama at last 5mins.TeluguTitans scored quick points and took the match to draw. 40-40 #ProKabaddi
— Sunil (@dvs_mi) December 22, 2021
हेही वाचा – प्रो कबड्डी २०२१ : ‘यू मुंबा’कडून ‘बंगळुरु बुल्स’चा ४६-३० च्या फरकाने फडशा, हंगामात विजयी सलामी
प्रो कबड्डी हंगामाच्या पहिल्याच सामन्यात यु मंबा संघाची विजयी सलामी :
दरम्यान, तमिळ थलाईवाज आणि तेलगू टायटन्स संघापूर्वी आठव्या हंमातील पहिला सामना ‘यू मुंबा’ आणि ‘बंगळुरु बुल्स’ संघात झाला. या सामन्यात बंगळुरुला घोबीपछाड देत मुंबईने पहिला विजय नोंदवला. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये ‘यू मुंबा’ने २४-१७ अशी आघाडी घेत बंगळुरु बुल्स संघाचे मनोबल खच्ची केले होते. तसेच, दुसऱ्या हाफमध्येही ९ पॉइंट्सची भर घालून यू मुंबाने सामना ४६-३० च्या फरकाने जिंकला.
महत्वाच्या बातम्या :
ऋतुराज ते अय्यर, आयपीएलपासून ते टी२० विश्वचषक; ‘या’ १० युवा खेळाडूंचा राहिला बोलबाला
Video: तब्बल २४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत सचिन एकदाच झाला यष्टीचीत, जाणून घ्या कोण होता तो गोलंदाज
– व्हिडिओ पाहा –
ते परत आलेत! भारतीय क्रिकेटचे शिवधनुष्य पेलतेय ‘बॅच ऑफ १९९६’ | Indian Cricket Batch of 1996