---Advertisement---

दिल्ली-गुजरात सामन्याने जिंकली कबड्डीप्रेमींची मने; नवीनच्या गोल्डन रेडने सामना ‘टाय’

ddkcvgj
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये पाचव्या दिवशी दबंग दिल्ली व गुजरात जायन्ट्स हे संघ आमनेसामने आले. अत्यंत अटीतटीचा झालेला हा सामना २४-२४ अशा बरोबरीत सुटला. अखेरच्या रेडमध्ये पिछाडीवर असताना नवीन कुमारने एक गुण घेत सामना टाय केला.

कया सामन्यात दिल्लीसाठी नवीन कुमार याने सुपर टेन कमावला. त्याला विजय मलिक याची साथ मिळाली. तर, गुजरातसाठी राकेश नरवाल याने चमकदार खेळ दाखवला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---