---Advertisement---

प्रो कबड्डी २०२१: ‘पुणेरी पलटन’ने उघडले विजयाचे खाते, ‘तेलुगू टानटन्स’वर मिळवला थरारक विजय

On: शनिवार, डिसेंबर 25, 2021 9:41 PM
Telugu Titans And Puneri Paltan
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या चौथ्या दिवशी (२५ डिसेंबर) दुसरा सामना हा ‘पुणेरी पलटन’ आणि ‘तेलुगू टायटन्स’ संघात झाला. शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक वाढवलेल्या या सामन्यात पुणेरी पलटणने ३४-३३ च्या फरकाने बाजी मारली आणि स्पर्धेतील त्यांचे विजयाचे खाते उघडले आहे.

हेही वाचा- प्रो कबड्डी २०२१: यूपी योद्धांचा जबरदस्त विजय, पटणा पायरेट्सवर ३६-३५ च्या फरकाने केली मात

यूपी योद्धांचा जबरदस्त विजय

तत्पूर्वी पटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात झालेल्या चौथ्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये पटणा पायरेट्स यूपी योद्धांपेक्षा ३ गुणांनी आघाडीवर होता. त्याने पहिल्या हाफअंती २०-१७ ने आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या हाफमध्ये यूपी योद्धांनी जबरदस्त प्रदर्शन करत सामन्यात पुनरागमन केले. एकवेळ ३ गुणांनी मागे असलेल्या यूपी योद्धांनी पटणा पायरेट्ससोबत २५-२५ ने बरोबरी साधली होती. पुढे हेच प्रदर्शन कायम ठेवत त्यांनी  ३६-३५ च्या फरकाने सामन्यात बाजी मारली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रो कबड्डी २०२१: यूपी योद्धांचा जबरदस्त विजय, पटणा पायरेट्सवर ३६-३५ च्या फरकाने केली मात

Vijay Hazare Trophy: हिमाचल प्रदेशला पहिले जेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी, फायनलमध्ये तमिळनाडूशी करणार दोन हात

रोहित तर आहेच, पण त्याच्यानंतर कोण? रवी शास्त्रींनी सांगितले भारताच्या कर्णधारपदाचे २ भावी उमेदवार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---