• About Us
सोमवार, मे 29, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

प्रो कबड्डी २०२१: यूपी योद्धांचा जबरदस्त विजय, पटणा पायरेट्सवर ३६-३५ च्या फरकाने केली मात

Pro Kabaddi 2021 UP Yodha Won The Match By 36-35 Against Patna Pirates

वेब टीम by वेब टीम
डिसेंबर 25, 2021
in कबड्डी, टॉप बातम्या
0
Patna And UP Kabaddi

Photo Courtesy: Twitter/ProKabaddi


प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या चौथ्या दिवशी (२५ डिसेंबर) पहिला सामना हा ‘पटणा पायरेट्स’ आणि ‘यूपी योद्धा’ संघात झाला. शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक वाढवलेल्या या सामन्यात यूपी योद्धांनी ३६-३५ च्या फरकाने विजय मिळवला आहे. 

Sachin…Sachin… 👏👏👏

Some tunes never get old. Just ask @PatnaPirates tonight.#PATvUP #vivoProKabaddi #SuperhitPanga pic.twitter.com/F0P4FjuCzp

— ProKabaddi (@ProKabaddi) December 25, 2021

 

हेही वाचा- प्रो कबड्डी २०२१: ‘बंगाल वॉरियर्स’चा सलग दुसरा विजय, ‘गुजरात जायंट्स’ला ३१-२८ ने नमवले

पटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात झालेल्या चौथ्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये पटणा पायरेट्स यूपी योद्धांपेक्षा ३ गुणांनी आघाडीवर होता. त्याने पहिल्या हाफअंती २०-१७ ने आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या हाफमध्ये यूपी योद्धांनी जबरदस्त प्रदर्शन करत सामन्यात पुनरागमन केले. एकवेळ ३ गुणांनी मागे असलेल्या यूपी योद्धांनी पटणा पायरेट्ससोबत २५-२५ ने बरोबरी साधली होती. पुढे हेच प्रदर्शन कायम ठेवत त्यांनी  ३६-३५ च्या फरकाने सामन्यात बाजी मारली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित तर आहेच, पण त्याच्यानंतर कोण? रवी शास्त्रींनी सांगितले भारताच्या कर्णधारपदाचे २ भावी उमेदवार

मला विसरलात, तर परत माझी आठवण करून देईल; ‘या’ खेळाडूचा आपल्याच क्रिकेट बोर्डाला टोला

पुन्हा वाद उफाळू नये म्हणून ‘बॉक्सिंग डे’ कसोटीपूर्वीच्या पत्रकार परिषदेत सहभागी होणार नाही कर्णधार विराट?

हेही पाहा- 


Previous Post

रोहित तर आहेच, पण त्याच्यानंतर कोण? रवी शास्त्रींनी सांगितले भारताच्या कर्णधारपदाचे २ भावी उमेदवार

Next Post

Vijay Hazare Trophy: हिमाचल प्रदेशला पहिले जेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी, फायनलमध्ये तमिळनाडूशी करणार दोन हात

Next Post
Rishi-Dhawan

Vijay Hazare Trophy: हिमाचल प्रदेशला पहिले जेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी, फायनलमध्ये तमिळनाडूशी करणार दोन हात

टाॅप बातम्या

  • कुस्तीपटूंना अटक केल्यानंतर देशभरात संतापाची लाट! ऑलिम्पिक विजेते समर्थनार्थ मैदानात
  • IPL 2023 FINAL: असे असणार सोमवारी अहमदाबादमधील वातावरण, वरूणराजा पुन्हा बरसणार?
  • पावसाने केले क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे पाणी-पाणी! जगभरातील चाहते फायनल न पाहताच परतले माघारी
  • “तुम्ही वडिलांच्या गळ्यात हात टाकता का?”, हार्दिकच्या कृतीवर गावसकरांची संतप्त प्रतिक्रिया
  • अखेर अहमदाबादमध्ये पावसाचाच खेळ! बहुप्रतिक्षित आयपीएल फायनल सोमवारी, इतिहासात प्रथमच घडली घटना
  • WTC फायनलमध्ये टीम इंडिया ‘या’ 2 खेळाडूंवर अवलंबून, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितली नावे
  • VIDEO: आयपीएल अंतिम सामन्यात महिला चाहतीकडून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, पाहा नक्की काय घडल
  • पावसाने केला फायनलचा खेळखंडोबा! आता कसा रंगू शकतो निर्णायक सामना, लगेच वाचा
  • ‘सासऱ्यांनी हिरवा कंदील दिला’, गिलचे कौतुक करण सचिनला पडले महागात; मीम्स जोरदार व्हायरल
  • हार्दिकच्या नेतृत्वाबाबत इंग्लंडच्या दिग्गजाचे मोठे विधान, म्हणाले, “मला माहित नाही पण…”
  • रायुडूने निवृत्ती जाहीर केली, पण त्याच्या ‘या’ 5 खेळी कायम राहतील आठवणीत; वाचाच
  • PRICE MONEY । चॅम्पियन बनणाऱ्या संघावर कोट्यावधींची बरसात, हारले तरी होणार करोडपती
  • आयपीएल फायनलपूर्वी महाराष्ट्र पोलिसांची धडक कारवाई! सट्टेबाजीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त
  • सचिनने धोनीला केले सावधान! गिलचे तोंडभरून कौतुक करत म्हणाला, ‘त्याचा गजबचा संयम, धावांची भूक…’
  • वेस्ट इंडीज क्रिकेटला पुन्हा येणार सोन्याचे दिवस? कोच बनताच सॅमीने बनवलाय ‘मास्टर प्लॅन’
  • धोनीचे पाचव्या IPL ट्रॉफीचे स्वप्न राहणार अपूर्ण? पांड्याचा रेकॉर्ड पाहून थालाप्रेमींना लागेल 440 व्होल्टचा शॉक
  • आधी मिठी, नंतर जर्सीवर ऑटोग्राफ! घरी परतण्यापूर्वी Mumbai Indiansचे खेळाडू भावूक, Video व्हायरल
  • नो टेन्शन! फायनलसाठी खेळाडूंना मार्गदर्शन करायचो सोडून ट्रिपल सीट फिरताना दिसला आशीष नेहरा
  • अंपायरच्या टोपीवर ते मैदानाच्या छतावर, IPL सामन्यात 4-5 नव्हे तर तब्बल 50 कॅमेरे लावतात, जाणून घ्या
  • महाराष्ट्र प्रिमीयर लीगमधील सहभागावरून ऋतुराजवर टीकेची झोड, चाहते म्हणतायेत, “तू आता…”
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In