• About Us
शनिवार, जून 10, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

पुन्हा वाद उफाळू नये म्हणून ‘बॉक्सिंग डे’ कसोटीपूर्वीच्या पत्रकार परिषदेत सहभागी होणार नाही कर्णधार विराट?

Omkar Janjire by Omkar Janjire
डिसेंबर 25, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Virat Kohli

Photo Courtesy: Twitter/BCCI


विराट कोहली (virat kohli) याच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर भारताला तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायच्या आहेत. कसोटी मालिकेतील पहिला सामना बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) दिवशी सुरू होणार आहेत. पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघ शनिवारी परिषद घेणार आहे. परंतु कर्णधार विराट कोहली या पत्रकार परिषदेत उपस्थित नसेल, अशी माहिती समोर आली आहे. आता कोहलीच्या अनुपस्थितीत कोण या पत्रकार परिषदेला सामोरे जाणार, हा एक प्रश्न आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (rahul dravid) या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असतील किंवा केएल राहुल (kl rahul) देखील ही जबाबदारी पार पाडू शकतो.

तत्पूर्वी रोहित शर्माने कसोटी मालिकेतून माघार घेतल्यामुळे केएल राहुल या मालिकेत उपकर्णधाराची जबाबदारी पार पाडणार आहे. कर्णधार असल्यामुळे विराट पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणे अपेक्षित होते, पण काही कारणास्तव तो उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेनंतर विराट आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील मतभेद जगासमोर आला होता. यावेळी विराटने गांगुलींनी केलेले एक विधान खोटे असल्याचे स्पष्ट केले होते.

हेही वाचा- ‘संघाचे नेतृत्त्व कर्णधार करतो, प्रशिक्षक नाही’, विराटच्या बालपणीच्या प्रशिक्षकांचे हेड कोच द्रविडवर मोठे भाष्य 

दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा करताना बीसीसीआयने विराटकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून रोहित शर्माकडे सोपवले होते. यानंतर अनेक चर्चा आणि बातम्या समोर आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर स्पष्टीकरन देताना सौरव गांगुलींनी मोठे विधान केले होते. गांगुलींच्या मते मर्यादित षटकांमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार असने योग्य नसते आणि त्यांनी विराटला टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नको अशी विनंती केली होती. त्यांच्या मते विराटने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यामुळे त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील काढून घ्यावे लागले.

परंतु विराटने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याने स्पष्ट केले होते की, टी-२० संघाचे कर्णधारपद सोडताना त्याच्यासोबत कोणी संवाद साधला नव्हता. तसेच एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी त्याला ही गोष्ट सांगण्यात आली होती. या सर्व घडामोडींनंतर आता संघ व्यवस्थापनाला पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कसल्याही प्रकारचा वाद नको आहे आणि याच कारणास्तव विराट पत्रकार परिषदेत सहभागी होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

फिल्म ‘८३’ पाहून मंत्रमुग्ध झाला कर्णधार विराट कोहली; म्हणाला, ‘भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील…’

Video: सामना जिंकण्यासाठी फलंदाजाने केली चीटिंग, पंचांना लक्षात येताच संपूर्ण संघाला ठोठावला दंड

बॉक्सिंग डे कसोटीआधी रूटसेनेत मोठे बदल; चार वरिष्ठ खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता; पाहा प्लेइंग इलेव्हन

व्हिडिओ पाहा –

 


Previous Post

धक्कादायक! पिंपरी चिंचवडवडमधील पैलवानाचा अंदाधुंद गोळीबारात मृत्यू, धडाधड झाडल्या ८ गोळ्या

Next Post

मला विसरलात, तर परत माझी आठवण करून देईल; ‘या’ खेळाडूचा आपल्याच क्रिकेट बोर्डाला टोला

Next Post
Faf-Du-Plesis

मला विसरलात, तर परत माझी आठवण करून देईल; 'या' खेळाडूचा आपल्याच क्रिकेट बोर्डाला टोला

टाॅप बातम्या

  • कारकिर्दीतील आठव्यांदा स्टीव स्मिथ बनला जडेजाची शिकार, संघातून बाहेर असलेला अश्विनही पडला मागे
  • जडेजा से पंगा, पडेगा महंगा! हिरो बनू पाहणाऱ्या स्मिथचा जड्डूने ‘असा’ काढला काटा, व्हिडिओ पाहिला का?
  • लाईव्ह सामन्यात चाहतीची शुबमनला लग्नाची मागणी; महिला युजरही म्हणाली, ‘पोरगी क्यूट, आता साराचं कसं?’
  • दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एसला विजेतेपद
  • गुड न्यूज! आशिया चषक अन् वनडे विश्वचषकापूर्वी हॉटस्टारची मोठी घोषणा, वाचून क्रिकेटप्रेमीही होतील खुश
  • IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स
  • मिचेल स्टार्कचा जबरदस्त विक्रम! 600 विकेट्स घेताच नावावर झाला मोठा रेकॉर्ड
  • अर्रर्र! नव्वदच्या स्पीडने धावा काढत होता रहाणे, पण कॅमरून ग्रीन बनला स्पीडब्रेकर; पकडला अविश्वसनीय कॅच
  • मागच्या 10 वर्षांपासून टीम इंडिया का जिंकत नाहीये आयसीसी ट्रॉफी? हरभजन सिंगने स्पष्टच सांगितलं
  • कहर! जगातील ३१३० क्रिकेटरला न जमलेला कारनामा मुंबईकर शार्दुल ठाकूरने करुन दाखवला
  • चुकीला माफी नाही!! कर्णधार कमिन्सच्या ‘त्या’ दोन चुका भारताच्या पथ्यावर, कांगारुंच्या धावांचा डोंगर पोखरला
  • ‘मी स्वतः पाहिलंय, बृजभूषण प्रत्येक दौऱ्यात 2-3 महिला खेळाडूंसोबत…’, आंतरराष्ट्रीय पंचाचा गंभीर खुलासा, वातावरण तापलं!
  • उठ लाबूशेन जागा हो..! विकेट गेली वॉर्नरची पण झोप उडाली लाबूशेनची, मजेशीर व्हिडिओ तूफान व्हायरल
  • ICC फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारा रहाणे चौथाच फलंदाज, पहिली तिन्ही नावे भारतीयांची मान उंचावणारी
  • WTC फायनल रंगतदार स्थितीत, टीम इंडिया 296वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाकडे 173 धावांची आघाडी
  • अजिंक्य रहाणेची दर्जा खेळी! अवघ्या ‘इतक्या’ धावांनी हुकले शतक, मोठा विक्रम होता होता राहिला
  • सिराजने रागाने स्मिथच्या दिशेने चेंडू फेकताच भडकले गावसकर अन् शास्त्री; म्हणाले, ‘हे काय सुरूये?’
  • WTC Final: भारतीय खेळाडूंना ‘आई गं’ म्हणण्याची आली वेळ, ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा कहर
  • ट्रेविस हेडच्या दणदणीत शतकामागचं पाकिस्तान कनेक्शन आलं समोर, जाणून घ्या एका क्लिकवर
  • अजिंक्य रहाणेचे जबरदस्त कमबॅक! 69 धावा करताच बनला ‘असा’ भीमपराक्रम करणारा 13वा भारतीय
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In