मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफी फायनलमधील पाचव्या दिवसाचा खेळ सुरु आहे. विदर्भाने पाचव्या दिवसातील पहिलं सत्र आपल्या नावावर केलं होतं. विदर्भाने 538 धावांचा पाठलाग करताना लंचपर्यंत 5 विकेट्स गमावून 333 धावा केल्या होत्या. पण लंचनंतर कॅप्टन अक्षय वाडकरने शतक पुर्ण केले होते. मात्र त्यानंतर तो क्रिज वरती जास्त काळ टीकू शकला नाही.
याबरोबरच हर्ष दुबे देखील कॅप्टन अक्षय वाडकरच्या विकेट नंतर क्रिज वरती जास्त काळ टीकू शकला नाही. तसेच कॅप्टन अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्तवात मुंबई रणजी ट्रॉफीचं 42 वं विजेतेपद पटकावलं आहे. तसेच विदर्भाचा पहिला डाव अवघ्या 105 धावांवर आटोपला. त्यामुळे मुंबईला 119 धावांची निर्णायक आघाडी मिळाली. मुंबईने या आघाडीच्या मदतीने दुसऱ्या डावात 418 धावांपर्यंत मजल मारली होती. तर दुसऱ्या डावात विदर्भाचा संघ 368 धावांवर सर्वबाद झाला असून मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर 196 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे.
???????????????????????????? ???????????? ????????????????????????!
Dhawal Kulkarni takes the final wicket as they beat Vidarbha by 169 runs in the @IDFCFIRSTBank #RanjiTrophy #Final in Mumbai
Brilliant performance from the Ajinkya Rahane-led side ????
Scorecard ▶️ https://t.co/k7JhkLhgT5 pic.twitter.com/Iu458SZF2F
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 14, 2024
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.
महत्त्वाच्या बातम्या-





